16 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

ब्लूमबर्ग बिलिओनेअर इंडेक्स

  • ब्लूमबर्ग बिलिओनेअर इंडेक्सने नुकतीच जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. अमेझॉनचे जेफ बेझोस यांनी आपले पाहिले स्थान अजून बळकट केले आहे. बिल गेट्स आणि बर्नाड एन्रॉट हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
  • रिलायन्स उद्योगाचे प्रमुख मुकेश अंबानी हे जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. या यादीमध्ये पहिल्या दहामध्ये येणारे ते आशिया खंडातील एकमेव आहेत.

SBI कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

  • कोरोना महामारीमुळे लागू झालेले विविध निर्बंध आणि त्यामुळे बदलली कामाची पद्धत लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना कुठूनही काम करता येईल अशी सोय भारतीय स्टेट बँकने केली आहे.
  • या नव्या व्यवस्थेमुळे तब्बल 10 हजार कोटींची बचत होणार आहे अशी बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole