पंधरावा वित्त आयोग – 15th Finance Commission

2020 ते 2025 कालावधीसाठी शिफारस करणाऱ्या 15th Finance Commission बाबत माहिती खालीलप्रमाणे

स्थापना – 27 नोव्हेंबर 2017
अध्यक्ष – N K सिंग (नंदकुमार सिंग)
सदस्य – अजय झा, अनुपम सिंग, अशोक लाहिरी, रमेशचंद (अर्धवेळ)
सचिव – अरविंद मेहता
शिफारस कालावधी – 2020 ते 2025

पंधरावा वित्त आयोगामार्फत (15th Finance Commission) केंद्र व राज्यातील कर वाटपाचा आढावा घेतला जाणार आहे. त्याच बरोबर GST परिणामांचाही आढावा घेतला जाणार आहे. संरक्षण आणि देशांतर्गत सुरक्षितता या घटकांसाठी निधी वाटपाबाबत केंद्र सरकाला शिफारशी सुद्धा करण्यात येणार आहेत.

पंधरावा वित्त आयोग, Finance Commission, N K सिंग, वित्त आयोग, अरविंद मेहता

N K सिंग यांच्याबद्दल –

  • राज्य वित्त विभाग सचिवालय सदस्य – 1968-69
  • वाणिज्य खात्याचे अप्पर सचिव – 1969-73
  • वाणिज्य मंत्र्यांचे विशेष सहाय्यक – 1973-77
  • जपान मधील भारताचे पहिले आर्थिक दूतावास – 1981-85
  • UN ग्लोबल एन्विर्मेन्ट फॅसिलिटीचे अध्यक्ष – 1993-94
  • नियोजन आयोगाचे सदस्य

पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के सी नियोगी होते.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole