11 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

संरक्षण क्षेत्रात स्वदेशी

  • देशांतर्गत संरक्षण क्षेत्राला उभारी देण्याच्या उद्देशाने सरकारने महत्वकांक्षी निर्णय घेत 101 शस्त्रांसह, हलकी लाफहवू हेलिकॉप्टर आणि क्रूझ क्षेपणास्त्र यांच्या आयातीवर 2024 पर्यन्त बंदी घातली.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत घोषणा केली. आयात करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये काटछाट केल्याने देशातल्या संरक्षण उद्योगाला चार लाख कोटींची कंत्राटे मिळतील.

कृषी क्षेत्रात 1लाख कोटींचा निधी

  • देशातील लहान शेतकऱ्याला सक्षम करण्याच्या उद्देशाने कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी 1लाख कोटींच्या निधीची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

यातून काय मिळेल

  • गोदामे आणि कोल्ड स्टोरेज
  • रोजगाराच्या संधी
  • कृषी क्षेत्रात स्टार्टअप

राज्य कांदळवन वृक्ष

  • जमिनीची धूप रोखणाऱ्या पांढरी चिप्पी ला मुख्यमंत्री ठाकरेंनी ‘राज्य कांदळवन वृक्ष’ म्हणून घोषित केले. विज्ञाननुसार हा वृक्ष लिथरेसी या कुळातील आहे.
  • कांदळवनच्या महाराष्ट्रात 20 प्रजाती आहेत. यापैकी सफेद चिप्पी ही एक प्रजात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जेवढी तिवरे आहेत त्यापेक्षा रायगड मध्ये अधिक आहेत.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा


Join us on Telegram and Get all Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole