10 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती धोरणात बदल

  • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती धोरणात अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पदवीचा विषयच घेण्याची अट रद्द करण्यात आली आहे.
  • तसेच कोरोनामुळे परदेशी शिक्षण ऑनलाईन उपलब्ध असल्याने याचा फायदा घेता यावा म्हणून ऑनलाईन शिक्षणासाठीही शिष्यवृत्ती उपलब्ध होणार आहे.

स्रोत – लोकसत्ता


खारे पाणी पिण्यायोग्य करणारे संच

  • भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) संशोधकांनी खारे पाणी पिण्यायोग्य करणायचे संशोधन केले असून यात पाण्यातील क्षार किंवा मीठ बाजूला काढून ते पिण्यायोग्य बनवण्याचे रासायनिक संच विकसित केले आहेत.
  • नेमकं संशोधन काय आणि इतर गोष्टीसाठी पूर्ण बातमी वाचा.

स्रोत – लोकसत्ता


आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा


Join us on Telegram and Get all Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole