1 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

कुलभूषण जाधव सुनावणी

  • भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी पाकिस्तानने दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दोन सदस्यीय पीठाची स्थापना करण्यात आली आहे.

कात्रज प्राणी संग्रहालयातील वाघिणीचा मृत्यू

  • पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील नंदिनी या वाघिणीचा मृत्यू झाला. वाघिणीचा जन्म पेशवे उद्यानात झाला होता त्यानंतर तिला 2004 मध्ये राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आणण्यात आले होते. संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण असणारी ही वाघीण साडेसोळा वर्षाची होती.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा


Join us on Telegram and Get all Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole