Mahavitaran : महावितरण मार्फत 178 जागांसाठी नवीन भरती

MahaVitaran Ratnagiri Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड रत्नागिरी येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती होणार आहे. वीत्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे. एकूण जागा : १७८ रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता१) तारमार्गतंत्री (वायरमन) … Continue reading Mahavitaran : महावितरण मार्फत 178 जागांसाठी नवीन भरती