Mahavitaran : महावितरण मार्फत 178 जागांसाठी नवीन भरती

MahaVitaran Ratnagiri Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड रत्नागिरी येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती होणार आहे. वीत्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : १७८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
१) तारमार्गतंत्री (वायरमन) / Wireman ७५
शैक्षणिक पात्रता : 
०१) इयत्ता १० वी (१०+२ पॅटर्नमध्ये) पास ०२) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) वायरमन हा व्यवसाय घेऊन खुल्या गटासाठी किमान ६०% व मागासवर्गीयांसाठी किमान ५५% मार्क्स मिळून परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०३) शिकाऊ उमेदवारीचा कालावधी एक वर्षाचा आहे.

२) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ७५
शैक्षणिक पात्रता :
 ०१) इयत्ता १० वी (१०+२ पॅटर्नमध्ये) पास ०२) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) इलेक्ट्रीशिअन हा व्यवसाय घेऊन खुल्या गटासाठी किमान ६०% व मागासवर्गीयांसाठी किमान ५५% मार्क्स मिळवून परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०३) शिकाऊ उमेदवारीचा कालावधी एक वर्षाचा आहे. वयाची अट : १४ वर्षापेक्षा कमी नसावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Stipend) : ५,०००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.
नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र) अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑक्टोबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
पद क्र १ : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
पद क्र २ : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.