मुंबई उच्च न्यायालयात 7वी पाससाठी नोकरीची उत्तम संधी ; 47,600 रुपये पगार मिळेल

BHC Bombay High Court Bharti 2022: 7वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. बॉम्बे हायकोर्ट (BHC) ने काही रिक्त पदांसाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे. एकूण जागा : 02 पदाचे … Continue reading मुंबई उच्च न्यायालयात 7वी पाससाठी नोकरीची उत्तम संधी ; 47,600 रुपये पगार मिळेल