मुंबई उच्च न्यायालयात 7वी पाससाठी नोकरीची उत्तम संधी ; 47,600 रुपये पगार मिळेल

BHC Bombay High Court Bharti 2022: 7वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. बॉम्बे हायकोर्ट (BHC) ने काही रिक्त पदांसाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव: सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता : ७ वी पास

नोकरी ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा: 21 ते 38 वर्षे
वेतन श्रेणी: १५००० – ४७,६००

अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Manager, Head Branch, High Court, 1st Floor, PWD Building, Fort Mumbai- 400032
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21st October 2022

फी: फी नाही
निवड पद्धत: मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : bombayhighcourt.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.