एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये 427 पदांची भरती ; 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..

AIASL Recruitment 2022 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये काही रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखत दिनांक १५, १६ व १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे. एकूण जागा : ४२७ रिक्त पदाचे नाव आणि … Continue reading एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये 427 पदांची भरती ; 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..