एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये 427 पदांची भरती ; 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..

AIASL Recruitment 2022 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये काही रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखत दिनांक १५, १६ व १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : ४२७

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 381
शैक्षणिक पात्रता :
 पदवीधर

2) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 03
शैक्षणिक पात्रता 
: (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

3) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 03
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

4) हॅंडीमन 40
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/ExSM – शुल्क नाही]
पगार (Pay Scale) : १४,६१०/- रुपये ते २१,३००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई व गोवा.

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 15, 16 & 17 ऑक्टोबर 2022 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण (मुंबई) : System & Training Division, 2nd Floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai-400099.
मुलाखतीचे ठिकाण (गोवा) : The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vasco da Gama, Goa 403802. अधिकृत संकेतस्थळ :www.aiasl.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा.


2 Comments
  1. Pravin Bawane says

    Job

  2. Pravin Bawane says

    Air India..
    iti pass

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole