राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. (RCFL) मध्ये 137 जागा, 10वी ते पदवीधरांना संधी

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL Recruitment 2022) मध्ये 137 जागांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १२ मार्च पासून सुरु झाला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२२ आहे.

RCFL Bharti 2022 एकूण जागा : १३७

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) 133
शैक्षणिक पात्रता :
 (i) 55% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) [SC/ST: 50% गुण] + NCVT (केमिकल ऑपरेटर) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव

2) ज्युनियर फायरमन- ग्रेड II 04
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 01 मार्च 2022 रोजी,

पद क्र.1: 29 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.2: OBC: 32 वर्षांपर्यंत, SC/ST: 34 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹700/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ मार्च २०२२

अधिकृत संकेतस्थळ : https://www.rcfltd.com/

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole