पश्चिम रेल्वे मुंबईत 12 वी ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी.. 92,300 पगार मिळेल

Western Railway Recruitment 2022 : रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना संधी आहे. पश्चिम रेल्वेमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे. पद संख्या – 21 पदेरिक्त पदाचे नाव – गट सी (ग्रुप C)आवश्यक शैक्षणिक … Continue reading पश्चिम रेल्वे मुंबईत 12 वी ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी.. 92,300 पगार मिळेल