UPSC Interview Questions : महाराष्ट्रातील लोक कोणत्या देवाला सर्वात जास्त मानतात माहित आहे का ?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (UPSC Interview Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : कोणत्या देशात सर्वात जास्त बँक आहेत?
उत्तर : अमेरिका

प्रश्न : महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे?
उत्तर : पन्हाळा

प्रश्न : भारतामध्ये किती गावे आहेत?
उत्तर : ६०००००

प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात दारूबंदी आहे?
उत्तर : गुजरात

प्रश्न : एक माणूस एका दिवसात किती चालू शकतो?
उत्तर : १७५ किमी

प्रश्न : बाळ गंगाधर टिळक यांनी सुरु केलेल्या प्रथम वृत्तपत्राचे नाव काय होते?
उत्तर : केशरी

प्रश्न : महाराष्ट्रातील लोक कोणत्या देवाला जास्त मानतात?
उत्तर : श्री विठ्ठल

प्रश्न : बौद्ध धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे?
उत्तर : त्रिपिटक


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole