ठाणे ग्रामीण पोलीस विभागात भरती ; पगार 35000.. असा करा अर्ज

Thane Rural Police Recruitment 2022

Thane Rural Police Recruitment 2022 : ठाणे ग्रामीण पोलीस विभाग मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. विधी अधिकारी (गट-अ) या पदांसाठी ही भरती निघाली आहे. पदानुसार पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : विधी अधिकारी (गट-अ)

शैक्षणिक पात्रता : कायद्यातील पदवी

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त ठाणे शहर, क्रीक नाका, सिडको रोड, ठाणे (पश्चिम).

अधिकृत संकेतस्थळ : www.thanepolice.gov.in

जाहिरात (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole