स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2065 पदांची भरती, 10वी ते पदवी पाससाठी सुवर्णसंधी..

SSC Selection Posts Recruitment 2022 – दहावी ते पदवी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलीय. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने भरतीबाबतची अधिसूचना जारी केली आहे. विविध पदांच्या एकूण २०६५ जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ जून २०२२ आहे.

एकूण जागा : २०६५

या पदांची होणार भरती :

1) नर्सिंग ऑफिसर
2) सिनियर रिसर्च असिस्टंट
3) टेक्निकल ऑफिसर
4) सिनियर सायंटिफिक असिस्टंट
5) एग्रीकल्चर असिस्टंट
6) सिनियर टेक्निकल ऑफिसर
7) फार्मासिस्ट
8) लॅब असिस्टंट
9) स्टाफ कार ड्राइव्हर
10) मेडिकल अटेंडंट
11) केयर टेकर
12) डाटा प्रोसेसिंग असिस्टंट
13) फोटो आर्टिस्ट
14) फील्ड अटेंडंट
15) रिसर्च असोसिएट
16) टेक्निकल असिस्टंट
17) सर्व्हेअर
18) टेक्निकल ऑपरेटर
19) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
20) मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण/ पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

वयो मर्यादा : ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५/२७/३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : १००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]

परीक्षा (CBT) दिनांक : ऑगस्ट २०२२ रोजी

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १३ जून २०२२

जाहिरात (SSC Recruitment 2022 Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (SSC Selection Posts Recruitment 2022 Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

2 Comments
  1. Vishal balabhau chamnar says

    9309114299

  2. Rakesh Pawar says

    Drawing

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.