सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 5 वी पाससाठी भरती ; ‘इतका’ पगार मिळेल

SPPU Recruitment 2022 : पाचवी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी चालून आलीय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. एकूण जागा : २१ पदाचे नाव : जनरल हाउसकीपरआवश्यक शैक्षणिक पात्रता … Continue reading सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 5 वी पाससाठी भरती ; ‘इतका’ पगार मिळेल