सॅनिटरी उत्पादनं मोफत देणारा स्कॉटलंड जगातील पहिला देश.

स्कॉटलंड मंत्री मोनिका लेनन यांनी मांडलेले Period Products Scotland Act विधायक मंजूर झाल्याने आता या नव्या विधेयकानुसार स्कॉटलंड मधील महिलांना मोफत सॅनिटरी उत्पादन मिळणार आहेत. यामुळे सॅनिटरी उत्पादनं मोफत देणारा स्कॉटलंड जगातील पहिला देश ठरला आहे.

मासिकपाळीदरम्यान महिलांना येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याचा उद्देश.

युथ क्लब, सार्वजनिक ठिकाणं तसेच औषधांच्या दुकानांमध्ये हि उत्पादने मोफत मिळतील.

यासाठी तब्बल २२ कोटी रुपये खर्च येणार असल्याचा प्राथमिक अंदाज.

भारतातील स्थिती ?

भारतात सन २०१९ मध्ये सगळ्या सरकारी शाळेत सॅनिटरी पॅड्स मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन्स शाळेत बसवण्यात आली होती. सध्याच्या घडीला हि मशीन बंद तरी आहेत किंवा खराब अवस्थेत आहेत. घोषणा झाल्यानंतर योजना काहीशी गुंडाळल्या स्थितीत.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole