SAMEER मुंबई येथे भरती

SAMEER Mumbai Recruitment 2022: सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च [Society for Applied Microwave Electronics Engineering and Research, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक ११ व १२ ऑक्टोबर २०२२ आहे. एकूण जागा : 28 पदाचे नाव: पदवीधर प्रशिक्षणार्थीशैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स … Continue reading SAMEER मुंबई येथे भरती