PMC पुणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2021 – पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या ३६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०४ ते ०६ ऑक्टोबर २०२१ आहे.

Majhi Naikri एकूण जागा : ३६

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्रशिक्षक- २९
शैक्षणिक पात्रता: १२ वी परीक्षा उत्तीर्ण/ संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. उत्तीर्ण/ डिप्लोमा / बी.ए./एम.ए./बी.ई./बी.सी.ए./एम.सी.ए./एम.सी.एस. ०२) संबंधित क्षेत्रात अनुभव

२) दुरुस्तीकार- ०२
शैक्षणिक पात्रता : –

३) प्रशिक्षण केंद्र समन्वयक- ०३
शैक्षणिक पात्रता : एमएसडब्ल्यू/ पदवीधर, एमएसडब्ल्यू उमेदवारास प्राधान्य देणेत येईल.

४) प्रकल्प समन्वयक- ०२
शैक्षणिक पात्रता : एमएसडब्ल्यू/ पदवीधर, एमएसडब्ल्यू उमेदवारास प्राधान्य देणेत येईल.

परीक्षा फी : फी नाही

वेतन :  ६,०००/- रुपये ते २०,१६०/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : ०४ ते ०६ ऑक्टोबर २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, प्लॉट नं. ७२१, काळे प्लाझा इमारत शेजारी, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, शिवाजीनगर गावठाण, पुणे – ४११००५.

अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in

जाहिरात (Pune Mahanagarpalika Bharti 2021 Notification) : येथे क्लिक करा


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


इतर सरकारी नोकरी –

1 Comment
  1. Vaishali bharat kasabe says
Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.