PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, पगार ५० हजारापर्यंत मिळेल

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Bharti 2022) पुणे येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आहे. मुलाखत दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. 

कूण जागा : ०४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पशुवैद्यक – ०१
शैक्षणीक पात्रता :
 ०१) पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी (BVSc &AH) उत्तीर्ण आवश्यक. ०२) प्राणी संग्रहालयाचा अनुभव असल्यास प्राधान्य

) पशुवैद्यकीय अधिकारी- ०१
शैक्षणीक पात्रता :
 ०१) पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी (BVSc &AH) उत्तीर्ण आवश्यक. ०२) श्वान संतती नियमन कार्यक्रम अंतर्गत २ वर्ष कामकाजाचा अनुभव आवश्यक.

३) क्युरेटर- ०१
शैक्षणीक पात्रता :
 ०१) पशुवैद्यकीय शास्त्रात बॅचलर पदवी किंवा प्राणीशास्त्र/वन्यजीव विज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी / पीएच.डी. ०२) इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषा बोलण्यास सक्षम आहे ज्यामध्ये प्राणीसंग्रहालय आहे.

४) पशुशल्यचिकित्सक (सर्जन)- ०१
शैक्षणीक पात्रता : 
०१) पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी (BVSc &AH) उत्तीर्ण आवश्यक. ०२) पशुवैद्यक शास्त्रामधील पशुशल्य विशारद या विषयामध्ये पदव्युत्तर (MVSC in Veterinary Surgery) आवश्यक. ०३) संबधीत विषयातील १ वर्ष कामकाजाचा अनुभव.

वेतन (Pay Scale) : ४५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक : १७ जानेवारी २०२२ रोजी

मुलाखतीचे ठिकाण : आयुक्त अधिकारी, ४ था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे – १८.

अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in

अधिसूचना ( PCMC Bharti 2022 Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा


इतर सरकारी नोकरी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.