नोकरीची संधी.. NVS नवोदय विद्यालय समितीमध्ये 1925 पदांसाठी भरती, इतका मिळेल पगार

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. नवोदय विद्यालय समिती (NVS Recruitment 2022) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NVS च्या अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी आहे. या भरती (NVS भर्ती 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 1925 पदे भरली जातील.

एकूण पदांची संख्या- 1925

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) 05
शैक्षणिक पात्रता :
 (i) मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.

2) असिस्टंट कमिशनर (अ‍ॅडमिन) (ग्रुप-A) 02
शैक्षणिक पात्रता : 
(i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव

3) स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) 82
शैक्षणिक पात्रता : 
(i) 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) (ii) 02 वर्षे अनुभव.

4) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-C) 10
शैक्षणिक पात्रता :
 (i) पदवीधर (ii) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.

5) ऑडिट असिस्टंट (ग्रुप-C) 11
शैक्षणिक पात्रता 
: B.Com

6) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप-B) 04
शैक्षणिक पात्रता :
 (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव

7) ज्युनियर इंजिनियर (ग्रुप-C) 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

8) स्टेनोग्राफर (ग्रुप-C) 22
शैक्षणिक पात्रता 
: (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (12000 KDPH.) किंवा शार्ट हैंड 60 श.प्र.मि.व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (9000 KDPH.)

9) कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-C) 04
शैक्षणिक पात्रता :
 (i) पदवीधर (ii) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य.

10) कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) 87
शैक्षणिक पात्रता : 
10वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य

11) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-C) 630
शैक्षणिक पात्रता :
 (i) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण

12) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-C) 273
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव

13) लॅब अटेंडंट (ग्रुप-C) 142
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

14) मेस हेल्पर (ग्रुप-C) 629
शैक्षणिक पात्रता 
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव

15) मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-C) 23
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 10 फेब्रुवारी 2022 रोजी, १८ ते ४५ वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

रीक्षा फी : [SC/ST/PH: फी नाही]

पद क्र.1 & 2: General/OBC: ₹1500/-
पद क्र.3: General/OBC: ₹1200/-
पद क्र.4 ते 12: General/OBC: ₹1000/-
पद क्र.13, 14 & 15: General/OBC: ₹750/-

निवड प्रक्रिया :

लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी (आवश्यक असल्यास)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  10 फेब्रुवारी 2022  (11:59 PM)

परीक्षा (CBT): 09 ते 11 मार्च 2022

अधिकृत संकेतस्थळ : https://navodaya.gov.in

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा


इतर सरकारी नोकरी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole