NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये 864 जागांसाठी मेगाभरती

NTPC Recruitment 2022 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने काही रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NTPC च्या अधिकृत वेबसाइट ntpc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 28 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2022 … Continue reading NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये 864 जागांसाठी मेगाभरती