राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत पदवीधरांसाठी मोठी भरती
NIRDPR Recruitment 2023
NIRDPR Recruitment 2023 : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत (National Institute of Rural Development & Panchayati Raj ) विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : १३५
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कंसल्टंट सिनियर प्रोग्राम मॅनेजमेंट कंसल्टंट 01
शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 10 वर्षे अनुभव
2) प्रोजेक्ट ट्रेनिंग मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
पुण्यातील केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात मोठी भरती ; 10वी ते ग्रॅज्युएट्ससाठी संधी..
3) प्रोजेक्ट असोसिएट (रिसर्च & डॉक्युमेंटेशन) 01
शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
4) मल्टी टास्क सपोर्ट असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
5) स्टेज प्रोग्राम को-ऑर्डिनेटर 06
शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
6) यंग फेलो 125
शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा. (ii) 05 वर्षे अनुभव
वयो मर्यादा : 19 जानेवारी 2023 रोजी 35 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल /ओबीसी 300/- [SC/ST/PWD: फी नाही]
वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.nirdpr.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
CISF मध्ये विविध पदांच्या 451 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना मिळेल 69,100 पगार