2 Comments
  1. कपिल चव्हाण says

    Mpsc profile update मध्ये security question विचारतात ,त्यात HSC कोणत्या वर्षी झाली हे विचारतात पण मी 10 वी नंतर डिप्लोमा आणि त्या नंतर इंजिनीअरिंग केली , तो question complusary आहे ,, माझ्या साठी सोलुशन काय असेल आता…

    1. Nikhil Patil says

      HSC ला डिप्लोमा समांतर आहे. या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमा पूर्ण झालेले वर्ष टाकायचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.