MPSC मार्फत ‘लिपिक’ पदांसह मोठी भरती जाहीर

MPSC Group C Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) विविध पदांसाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. एकूण २२८ जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : २२८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय 06
शैक्षणिक पात्रता 
: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय 06
शैक्षणिक पात्रता 
: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.  

2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क 09
शैक्षणिक पात्रता : प
दवीधर.

3) कर सहाय्यक, गट-क 114
शैक्षणिक पात्रता : 
(i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

4) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क 89
शैक्षणिक पात्रता :
  (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

5) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क 10
शैक्षणिक पात्रता :
 (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2022 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

पद क्र.1, 4 & 5: 19 ते 38 वर्षे.
पद क्र.2 & 3: 18 ते 38 वर्षे.

शारीरिक पात्रता (दुय्यम निरीक्षक) :

पुरुष :
उंची –
 १६५ से.मी
छाती: ७९ सेमी व फुगवून ५ सेमी जास्त

महिला :
उंची –
 १५५ से.मी.
वजन – ५० कि.ग्रॅ.

परीक्षा फी : ३९४/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – २९४/- रुपये, माजी सैनिक – ४४/- रुपये]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022 (11:59 PM)

पूर्व परीक्षा दिनांक: ०५ नोव्हेंबर २०२२ रोजी

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole