कोणत्याही स्पर्धा परीक्षेत आपल्या हक्काचे आणि हातातील मार्क्स म्हणजे चालू घडामोडी. पण यासाठी हवी ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. अनेक टॉपर्सच्या सांगण्यानुसार चालू घडामोडीचे जास्तीतजास्त मार्क्स मिळवण्यासाठी दररोज MCQ सोडवणे अधिक फायद्याचे आहे. ही गरज लक्षात घेऊन MPSC360.com आपल्यासाठी दररोजचा चालूघडामोडी प्रश्नसंच घेऊन आले आहे.
यातील प्रश्न Loksatta, Indian Express, The Hindu आणि इतर चालू घडामोडी स्रोतातून तयार केले गेले आहेत. यामुळे तुम्ही वाचत असलेल्या विषयाचा पाया भक्कम करण्यासोबतच तुमचे Static Fact सुद्धा सुधारण्यास मदत होईल.
MPSC Daily Quiz – 28 September 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
चा परिपूर्ण फायदा घेण्यासाठी, या सूचनांचे अनुसरण करा:
‘Start Quiz’ या बटनावर क्लीक करा.
Current Affairs Quiz सोडावा
खात्री झाल्यावर, सबमिट करण्यासाठी ‘Finish Quiz’ बटनावर क्लीक करा.
‘View Questions’ वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे प्रश्न आणि उत्तरे दिसतील.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
- Question 1 of 10
1. Question
2 pointsकोणती व्यक्ती राफेल विमान उडविणारी भारतातली प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरीत आहे?
Correctफ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल विमान उडविणाऱ्या भारतातल्या प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरीत आहेत. ‘राफेल’ची जबाबदारी भारतीय हवाई दलाच्या ’17 गोल्डन अॅरो स्क्वॉड्रन’कडे सोपवण्यात आली आहे.
Incorrectफ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल विमान उडविणाऱ्या भारतातल्या प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरीत आहेत. ‘राफेल’ची जबाबदारी भारतीय हवाई दलाच्या ’17 गोल्डन अॅरो स्क्वॉड्रन’कडे सोपवण्यात आली आहे.
- Question 2 of 10
2. Question
2 pointsकोणत्या ठिकाणी जगातला सर्वोच्च उंचीवर सर्वात दीर्घ असा शिंकुन ला बोगदा बांधला जाणार आहे?
Correctभारतात जगातला सर्वात दीर्घ आणि सर्वोच्च उंचीवर बांधला जाणारा शिंकुन ला बोगदा (13.5 कि.मी. लांबी) तयार करण्याची योजना आखली जात आहे. रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (NHIDCL) यांनी बोगद्याच्या सविस्तर प्रकल्प अहवाल कामाला गती दिली आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर मनाली (हिमाचल प्रदेश) – कारगील महामार्ग (लडाख) मार्ग संपूर्ण वर्षभर वाहतुकीसाठी खुला राहणार.
Incorrectभारतात जगातला सर्वात दीर्घ आणि सर्वोच्च उंचीवर बांधला जाणारा शिंकुन ला बोगदा (13.5 कि.मी. लांबी) तयार करण्याची योजना आखली जात आहे. रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (NHIDCL) यांनी बोगद्याच्या सविस्तर प्रकल्प अहवाल कामाला गती दिली आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर मनाली (हिमाचल प्रदेश) – कारगील महामार्ग (लडाख) मार्ग संपूर्ण वर्षभर वाहतुकीसाठी खुला राहणार.
- Question 3 of 10
3. Question
2 pointsकोणत्या कायद्याच्या अन्वये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली?
Correctप्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधासाठी, तसेच पर्यावरणाची आरोग्यप्रतदा टिकविण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची (केंद्रीय मंडळाची) स्थापना झाली आहे. जल अधिनियम, 1974 मधील कलम तीन अंतर्गत केंद्रीय मंडळ घटित झाले आहे. तसेच हवा अधिनियम, 1981 मार्फत काही अधिकार आणि भूमिका स्पष्ट केल्या गेल्या आहेत. केंद्रीय मंडळास स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. केंद्रीय मंडळास तसेच केंद्रीय मंडळाविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधासाठी केंद्र शासनाला सल्ला देणे, हे त्याचे कार्य आहे.
Incorrectप्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधासाठी, तसेच पर्यावरणाची आरोग्यप्रतदा टिकविण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची (केंद्रीय मंडळाची) स्थापना झाली आहे. जल अधिनियम, 1974 मधील कलम तीन अंतर्गत केंद्रीय मंडळ घटित झाले आहे. तसेच हवा अधिनियम, 1981 मार्फत काही अधिकार आणि भूमिका स्पष्ट केल्या गेल्या आहेत. केंद्रीय मंडळास स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. केंद्रीय मंडळास तसेच केंद्रीय मंडळाविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधासाठी केंद्र शासनाला सल्ला देणे, हे त्याचे कार्य आहे.
- Question 4 of 10
4. Question
2 pointsवर्ल्ड रिस्क इंडेक्स 2020 (WRI 2020) याच्या यादीत भारताचा कोणता क्रमांक आहे?
Correctहवामानातल्या बदलांमुळे उद्भवणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी देशाच्या असलेल्या सज्जतेच्या संदर्भात अहवाल देणाऱ्या वर्ल्ड रिस्क इंडेक्स 2020 (WRI 2020) याच्या 181 देशांच्या यादीत भारत 89 व्या क्रमांकावर आहे. दक्षिण आशियात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान नंतर चौथ्या क्रमांकावर आहे.
Incorrectहवामानातल्या बदलांमुळे उद्भवणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी देशाच्या असलेल्या सज्जतेच्या संदर्भात अहवाल देणाऱ्या वर्ल्ड रिस्क इंडेक्स 2020 (WRI 2020) याच्या 181 देशांच्या यादीत भारत 89 व्या क्रमांकावर आहे. दक्षिण आशियात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान नंतर चौथ्या क्रमांकावर आहे.
- Question 5 of 10
5. Question
2 pointsकोणत्या मंत्रालयाने प्लास्टिक उद्योग पार्क योजना सादर केली?
Correctरसायन व खते मंत्रालयाने प्लास्टिक उद्योग पार्क योजना सादर केली. योजनेनुसार, देशात 10 प्लास्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. ते उत्तराखंड, मध्यप्रदेश, आसाम, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये उभारण्यात येणार.
Incorrectरसायन व खते मंत्रालयाने प्लास्टिक उद्योग पार्क योजना सादर केली. योजनेनुसार, देशात 10 प्लास्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. ते उत्तराखंड, मध्यप्रदेश, आसाम, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये उभारण्यात येणार.
- Question 6 of 10
6. Question
2 points____ यासाठी वैयक्तिक नसलेल्या माहितीसंबंधी धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
CorrectMSME आणि स्टार्टअप उद्योग यासाठी वैयक्तिक नसलेल्या माहितीसंबंधी धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. धोरणानुसार, एखाद्या व्यक्तीच्या संबंधीत वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य नसलेली कोणतीही माहिती वैयक्तिक नसलेली माहिती म्हणून ओळखली जाते.
IncorrectMSME आणि स्टार्टअप उद्योग यासाठी वैयक्तिक नसलेल्या माहितीसंबंधी धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. धोरणानुसार, एखाद्या व्यक्तीच्या संबंधीत वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य नसलेली कोणतीही माहिती वैयक्तिक नसलेली माहिती म्हणून ओळखली जाते.
- Question 7 of 10
7. Question
2 pointsखालीलपैकी कोणती बाब भारतीय रिझर्व्ह बँकेनी जाहीर केलेल्या शहरी सहकार बँकांसाठीच्या सायबर सिक्युरिटी व्हिजन फ्रेमवर्क अंतर्गत येत नाही?
Correctभारतीय रिझर्व्ह बँकेनी शहरी सहकार बँकांसाठी टेक्नॉलजी व्हिजन फॉर सायबर सिक्युरिटी 2020-2023 या शीर्षकाचे दस्तऐवज जाहीर केले आहे. ते GUARD नामक पाच स्तंभावर केंद्रित आहे, जे पुढीलप्रमाणे आहेत – प्रशासन पर्यवेक्षण, उपयोगिता तंत्रज्ञान गुंतवणूक, योग्य नियमन व पर्यवेक्षण, मजबूत सहयोग व आवश्यक माहिती तंत्रज्ञान विकसित करणे आणि सायबरसुरक्षा कौशल्य संच.
Incorrectभारतीय रिझर्व्ह बँकेनी शहरी सहकार बँकांसाठी टेक्नॉलजी व्हिजन फॉर सायबर सिक्युरिटी 2020-2023 या शीर्षकाचे दस्तऐवज जाहीर केले आहे. ते GUARD नामक पाच स्तंभावर केंद्रित आहे, जे पुढीलप्रमाणे आहेत – प्रशासन पर्यवेक्षण, उपयोगिता तंत्रज्ञान गुंतवणूक, योग्य नियमन व पर्यवेक्षण, मजबूत सहयोग व आवश्यक माहिती तंत्रज्ञान विकसित करणे आणि सायबरसुरक्षा कौशल्य संच.
- Question 8 of 10
8. Question
2 points“मॉडर्न ग्रँड सोलर मिनिमम” ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
Correctएका अभ्यासानुसार, वर्ष 2019 मधील 77 टक्केच्या तुलनेत वर्ष 2020 मध्ये 71 टक्के सूर्यावर सूर्यबिंदु (सनस्पॉट) नव्हते. सूर्यबिंदु (सनस्पॉट) यांची संख्या सूर्यावरील क्रियेच्या प्रमाणात आहे. अधिक सूर्यबिंदु म्हणजे अधिक सौर क्रिया घडणे असा अर्थ होतो.
“मॉडर्न ग्रँड सोलर मिनिमम” हा घटलेली सौर क्रियांचा कालावधी आहे, जो वर्ष 2020 ते वर्ष 2053 पर्यंत अस्तित्वात राहणार. सूर्याच्या सौर कार्याचे परिमाण कमी होत आहे, ज्यास “मॉडर्न ग्रँड सोलर मिनिमम” असे म्हटले जाते. NASA संस्थेच्या मते, ग्रँड सोलर मिनिमम”मुळे जागतिक तापमानवाढीचा प्रभाव शीतिकरणापेक्षा 6 पट जास्त असणार.
Incorrectएका अभ्यासानुसार, वर्ष 2019 मधील 77 टक्केच्या तुलनेत वर्ष 2020 मध्ये 71 टक्के सूर्यावर सूर्यबिंदु (सनस्पॉट) नव्हते. सूर्यबिंदु (सनस्पॉट) यांची संख्या सूर्यावरील क्रियेच्या प्रमाणात आहे. अधिक सूर्यबिंदु म्हणजे अधिक सौर क्रिया घडणे असा अर्थ होतो.
“मॉडर्न ग्रँड सोलर मिनिमम” हा घटलेली सौर क्रियांचा कालावधी आहे, जो वर्ष 2020 ते वर्ष 2053 पर्यंत अस्तित्वात राहणार. सूर्याच्या सौर कार्याचे परिमाण कमी होत आहे, ज्यास “मॉडर्न ग्रँड सोलर मिनिमम” असे म्हटले जाते. NASA संस्थेच्या मते, ग्रँड सोलर मिनिमम”मुळे जागतिक तापमानवाढीचा प्रभाव शीतिकरणापेक्षा 6 पट जास्त असणार.
- Question 9 of 10
9. Question
2 pointsकोणत्या संस्थेच्यावतीने कृत्यज्ञ हॅकेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे?
Correctराष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्प याच्या अंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) या संस्थेच्यावतीने कृत्यज्ञ हॅकेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रात संभाव्य तंत्रज्ञानयुक्त उपाययोजना विकसित करण्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम नियोजित केला गेला आहे.
Incorrectराष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्प याच्या अंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) या संस्थेच्यावतीने कृत्यज्ञ हॅकेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रात संभाव्य तंत्रज्ञानयुक्त उपाययोजना विकसित करण्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम नियोजित केला गेला आहे.
- Question 10 of 10
10. Question
2 pointsभारत सरकारने MSME क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी पाच कार्यदलांची स्थापना केली आहे; खालीलपैकी कोणते त्यात नाही?
Correctकोविड-19 महामारीमुळे संकटात सापडलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी भारत सरकारने पाच कार्यदलांची स्थापना केली आहे. ती कार्यदले – इंडस्ट्री 2.0, निर्यात प्रचार व आयात कपात, रि-इंजिनियरिंग, तंत्रज्ञान केंद्रांचे एकात्मिकीकरण आणि आधुनिकीकरण योजना या विषयांवर भर देणार.
Incorrectकोविड-19 महामारीमुळे संकटात सापडलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी भारत सरकारने पाच कार्यदलांची स्थापना केली आहे. ती कार्यदले – इंडस्ट्री 2.0, निर्यात प्रचार व आयात कपात, रि-इंजिनियरिंग, तंत्रज्ञान केंद्रांचे एकात्मिकीकरण आणि आधुनिकीकरण योजना या विषयांवर भर देणार.