MPSC Daily Quiz – 20 February 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
चा परिपूर्ण फायदा घेण्यासाठी, या सूचनांचे अनुसरण करा:
‘Start Quiz’ या बटनावर क्लीक करा.
Current Affairs Quiz सोडावा
खात्री झाल्यावर, सबमिट करण्यासाठी ‘Finish Quiz’ बटनावर क्लीक करा.
‘View Questions’ वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे प्रश्न आणि उत्तरे दिसतील.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
बरोबर उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेल्या View Questions वर क्लीक करा.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
- Question 1 of 10
1. Question
2 pointsद टेरीबल, हॉरीबल, व्हेरी बॅड गुड न्यूज हे शीर्षक असलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Correctमेघना पंत या द टेरीबल, हॉरीबल, व्हेरी बॅड गुड न्यूज हे शीर्षक असलेल्या कादंबरीच्या लेखिका आहेत.
Incorrectमेघना पंत या द टेरीबल, हॉरीबल, व्हेरी बॅड गुड न्यूज हे शीर्षक असलेल्या कादंबरीच्या लेखिका आहेत.
- Question 2 of 10
2. Question
2 pointsस्पेसकिड्ज इंडिया याच्या संदर्भात चुकीचे विधान ओळखा.
CorrectA) आणि B) अचूक आहेत. चेन्नईच्या स्पेसकिड्ज इंडिया या संस्थेने सतीश धवन उपग्रह (SD) सॅट) नावाचा नॅनो उपग्रह तयार केला आहे. त्याचा आकार 30x10x10 से.मी. एवढा आहे. हा उपग्रह 28 फेब्रुवारी 2021 रोजी ISROच्या PSLV प्रक्षेपकाने अंतराळात सोडण्यात येईल.
IncorrectA) आणि B) अचूक आहेत. चेन्नईच्या स्पेसकिड्ज इंडिया या संस्थेने सतीश धवन उपग्रह (SD) सॅट) नावाचा नॅनो उपग्रह तयार केला आहे. त्याचा आकार 30x10x10 से.मी. एवढा आहे. हा उपग्रह 28 फेब्रुवारी 2021 रोजी ISROच्या PSLV प्रक्षेपकाने अंतराळात सोडण्यात येईल.
- Question 3 of 10
3. Question
2 pointsलेदरबॅक समुद्री कासव याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1) ती पृथ्वीवर आढळणाऱ्या समुद्री कासवांच्या सात जातींपैकी आकाराने सर्वात मोठी आहे.
2) ती जात भारतीय वन्यजीवन संरक्षण कायदा-1972च्या प्रथम अनुसूचित सूचीबद्ध आहे.दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
Correctदोनही विधाने अचूक आहेत. लेदरबॅक समुद्री कासव ही पृथ्वीवर आढळणाऱ्या समुद्री कासवांच्या सात जातींपैकी आकाराने सर्वात मोठी आहे. अंटार्क्टिक आणि आर्कटिक वगळता सर्व महासागरांमध्ये आढळून येणारी ही जात आहे.
Incorrectदोनही विधाने अचूक आहेत. लेदरबॅक समुद्री कासव ही पृथ्वीवर आढळणाऱ्या समुद्री कासवांच्या सात जातींपैकी आकाराने सर्वात मोठी आहे. अंटार्क्टिक आणि आर्कटिक वगळता सर्व महासागरांमध्ये आढळून येणारी ही जात आहे.
- Question 4 of 10
4. Question
2 pointsकोणत्या मंत्रालयाने पेय जल सर्वेक्षण सुरू केले?
Correctगृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने आग्रा, बदलापूर, भुवनेश्वर, चूरू, कोची, मदुराई, पटियाला, रोहतक, सूरत आणि तुमकूर या 10 शहरांमध्ये प्रायोगिक पेय जल सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जल जीवन मिशन (शहरी) याच्या अंतर्गत हे सर्वेक्षण केले जाणार.
Incorrectगृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने आग्रा, बदलापूर, भुवनेश्वर, चूरू, कोची, मदुराई, पटियाला, रोहतक, सूरत आणि तुमकूर या 10 शहरांमध्ये प्रायोगिक पेय जल सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जल जीवन मिशन (शहरी) याच्या अंतर्गत हे सर्वेक्षण केले जाणार.
- Question 5 of 10
5. Question
2 pointsव्हॉट्सअॅपच्या धर्तीवर नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने तयार केलेल्या अॅपचे नाव काय आहे?
Correctव्हॉट्सअॅपला एक स्वदेशी पर्याय म्हणून नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने संदेस अॅप तयार केले आहे.
Incorrectव्हॉट्सअॅपला एक स्वदेशी पर्याय म्हणून नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने संदेस अॅप तयार केले आहे.
- Question 6 of 10
6. Question
2 pointsखालीलपैकी कोणता गूगल मॅपला एक स्वदेशी पर्याय असणार?
Correctभारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि मॅप माय इंडिया या कंपनीने गूगल मॅपला एक स्वदेशी पर्याय तयार करण्यासाठी भुवन नामक स्थळ-आधारित सॉफ्टवेअर सेवा आणि AI तंत्रावर आधारित उपाय विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला.
Incorrectभारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि मॅप माय इंडिया या कंपनीने गूगल मॅपला एक स्वदेशी पर्याय तयार करण्यासाठी भुवन नामक स्थळ-आधारित सॉफ्टवेअर सेवा आणि AI तंत्रावर आधारित उपाय विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला.
- Question 7 of 10
7. Question
2 pointsखालीलपैकी कोणते विधान आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याच्या संदर्भात अचूक आहे?
Correctडॉ अजय माथुर हे आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचे नवे महासंचालक आहेत. त्यांची ISA याचे प्रथम महासंचालक श्री उपेंद्र त्रिपाठी यांच्या जागी नेमणूक झाली. पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे. गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA)) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 81 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात करारावर स्वाक्षरी केली आहे.
Incorrectडॉ अजय माथुर हे आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचे नवे महासंचालक आहेत. त्यांची ISA याचे प्रथम महासंचालक श्री उपेंद्र त्रिपाठी यांच्या जागी नेमणूक झाली. पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे. गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA)) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 81 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात करारावर स्वाक्षरी केली आहे.
- Question 8 of 10
8. Question
2 pointsकोणत्या राज्य सरकारने लाकडी खेळणी, स्थानिक वस्तू, हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी फ्लिपकार्ट कंपनीसोबत सामंजस्य करार केला?
Correctफ्लिपकार्ट कंपनीने ई-कॉमर्स मंचावर स्थानिक कारागीर आणि लहान तसेच मध्यम उद्योगांना आणण्यासाठी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाबरोबर करार केला. सरकारने लाकडी खेळणी, स्थानिक वस्तू, हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी फ्लिपकार्ट कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.
Incorrectफ्लिपकार्ट कंपनीने ई-कॉमर्स मंचावर स्थानिक कारागीर आणि लहान तसेच मध्यम उद्योगांना आणण्यासाठी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाबरोबर करार केला. सरकारने लाकडी खेळणी, स्थानिक वस्तू, हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी फ्लिपकार्ट कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.
- Question 9 of 10
9. Question
2 pointsकोणती व्यक्ती शहरी सहकारी बँकांना बळकटी देण्याच्या हेतूने भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आहे?
Correctभारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शहरी सहकारी बँकांना बळकटी देण्याच्या हेतूने दृष्टिकोण पत्र (अॅप्रोच लेटर) तयार करण्यासाठी आठ सदस्यांचा समावेश असलेली एक समिती नेमलेली आहे. समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर करावा लागणार आहे. RBIचे माजी डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. समिती शहरी सहकारी बँकांच्या प्रश्नावर उपाययोजना सुचवेल.
Incorrectभारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शहरी सहकारी बँकांना बळकटी देण्याच्या हेतूने दृष्टिकोण पत्र (अॅप्रोच लेटर) तयार करण्यासाठी आठ सदस्यांचा समावेश असलेली एक समिती नेमलेली आहे. समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर करावा लागणार आहे. RBIचे माजी डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. समिती शहरी सहकारी बँकांच्या प्रश्नावर उपाययोजना सुचवेल.
- Question 10 of 10
10. Question
2 pointsकोणत्या व्यक्तीची संयुक्त राष्ट्र भांडवल विकास निधी (UNCDF) याच्या प्रमुखपदी नेमणूक झाली?
Correctप्रीती सिन्हा या संयुक्त राष्ट्र भांडवल विकास निधी (UNCDF) याचे नवे कार्यकारी सचिव आहेत. त्यांनी जुडिथ कार्ल यांच्या जागी कार्यभार सांभाळला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ भांडवल विकास निधी (UNCDF) याची स्थापना वर्ष 1966 मध्ये झाली. ती न्यूयॉर्क (अमेरिका) येथील संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) याच्याशी संबंधित एक स्वायत्त संघटना आहे.
Incorrectप्रीती सिन्हा या संयुक्त राष्ट्र भांडवल विकास निधी (UNCDF) याचे नवे कार्यकारी सचिव आहेत. त्यांनी जुडिथ कार्ल यांच्या जागी कार्यभार सांभाळला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ भांडवल विकास निधी (UNCDF) याची स्थापना वर्ष 1966 मध्ये झाली. ती न्यूयॉर्क (अमेरिका) येथील संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) याच्याशी संबंधित एक स्वायत्त संघटना आहे.
MPSC Daily Quiz – 20 February 2021 प्रश्न Loksatta, Indian Express, The Hindu आणि इतर चालू घडामोडी स्रोतातून तयार केले गेले आहेत. यामुळे तुम्ही वाचत असलेल्या विषयाचा पाया भक्कम करण्यासोबतच तुमचे Static Fact सुद्धा सुधारण्यास मदत होईल.
What is MPSC Daily Quiz ?
Daily Quiz – 20 February 2021 is mock mpsc current affairs questions that are based on various news. We create this quiz on aayogs format and difficulty level so mpsc aspirants get a real exam feel.
Why Is Current Affairs Quiz so important ?
Cracking the MPSC Exam is neither Impossible nor easy. Most of the MPSC Toppers believe that it requires a good strategy, planning, right guidance, and most importantly practice. More practice of solving question papers increases your chances to crack the exam and get into the final list.