कोणत्याही स्पर्धा परीक्षेत आपल्या हक्काचे आणि हातातील मार्क्स म्हणजे चालू घडामोडी. पण यासाठी हवी ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. अनेक टॉपर्सच्या सांगण्यानुसार चालू घडामोडीचे जास्तीतजास्त मार्क्स मिळवण्यासाठी दररोज MCQ सोडवणे अधिक फायद्याचे आहे. ही गरज लक्षात घेऊन MPSC360.com आपल्यासाठी दररोजचा MPSC Current Affairs Quiz चालूघडामोडी प्रश्नसंच घेऊन आले आहे.
MPSC Current Affairs Quiz प्रश्न Loksatta, Indian Express, The Hindu आणि इतर चालू घडामोडी स्रोतातून तयार केले गेले आहेत. यामुळे तुम्ही वाचत असलेल्या विषयाचा पाया भक्कम करण्यासोबतच तुमचे Static Fact सुद्धा सुधारण्यास मदत होईल.
MPSC Daily Quiz – 15 October 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
चा परिपूर्ण फायदा घेण्यासाठी, या सूचनांचे अनुसरण करा:
‘Start Quiz’ या बटनावर क्लीक करा.
Current Affairs Quiz सोडावा
खात्री झाल्यावर, सबमिट करण्यासाठी ‘Finish Quiz’ बटनावर क्लीक करा.
‘View Questions’ वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे प्रश्न आणि उत्तरे दिसतील.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
- Question 1 of 10
1. Question
2 pointsबिटन ऑर ब्रोकन? इन्फॉर्मलिटी अँड कोविड-19 या अहवालाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. जागतिक आर्थिक मंचाने हा अहवाल जाहीर केला आहे.
2. कोविड-19 महामारीमुळे शाळा बंद झाल्यावर मुलांवर त्याचा काय परिणाम झाला, याविषयीचे अन्वेषण अहवालात दिले आहे.
3. अहवालानुसार, शाळा बंद केल्याने देशाच्या भविष्यातल्या उत्पन्नावर कोणताही विशेष परिणाम होणार नाही.दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
Correctकेवळ 2 अचूक असल्यामुळे पर्याय (A) उत्तर आहे.
जागतिक बँक समूहाने बिटन ऑर ब्रोकन? इन्फॉर्मलिटी अँड कोविड-19 हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोविड-19 महामारीमुळे शाळा बंद झाल्यावर मुलांवर त्याचा काय परिणाम झाला, याविषयीचे अन्वेषण अहवालात दिले आहे. शाळा बंद केल्याने कोणताही विशेष परिणाम होणार नाही. निष्कर्षांच्या आधारे अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे की दीर्घकाळ शाळा बंद राहिल्यास भविष्यात देशाच्या उत्पन्नात 400 अब्ज डॉलरचे नुकसान होणार.Incorrectकेवळ 2 अचूक असल्यामुळे पर्याय (A) उत्तर आहे.
जागतिक बँक समूहाने बिटन ऑर ब्रोकन? इन्फॉर्मलिटी अँड कोविड-19 हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोविड-19 महामारीमुळे शाळा बंद झाल्यावर मुलांवर त्याचा काय परिणाम झाला, याविषयीचे अन्वेषण अहवालात दिले आहे. शाळा बंद केल्याने कोणताही विशेष परिणाम होणार नाही. निष्कर्षांच्या आधारे अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे की दीर्घकाळ शाळा बंद राहिल्यास भविष्यात देशाच्या उत्पन्नात 400 अब्ज डॉलरचे नुकसान होणार. - Question 2 of 10
2. Question
2 points2020 साली जागतिक संधिवात दिनाचा विषय काय आहे?
Correct12 ऑक्टोबर 2020 रोजी टाइम2वर्क या विषयांखाली जागतिक संधिवात दिन साजरा करण्यात आला.
Incorrect12 ऑक्टोबर 2020 रोजी टाइम2वर्क या विषयांखाली जागतिक संधिवात दिन साजरा करण्यात आला.
- Question 3 of 10
3. Question
2 pointsकोणत्या व्यक्तीने फॉर्म्युला वन शर्यतीत मायकेल शुमाकरच्या 91 विजयांच्या विक्रमाशी बरोबरी केली?
Correct11 ऑक्टोबर 2020 रोजी आयफेल ग्रँड प्रिक्समधल्या विजयासह लेविस हॅमिल्टनने फॉर्म्युला वन शर्यतीत मायकेल शुमाकरच्या 91 विजयांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
Incorrect11 ऑक्टोबर 2020 रोजी आयफेल ग्रँड प्रिक्समधल्या विजयासह लेविस हॅमिल्टनने फॉर्म्युला वन शर्यतीत मायकेल शुमाकरच्या 91 विजयांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
- Question 4 of 10
4. Question
2 pointsकोणत्या मंत्रालयाने सी-डॅक संस्थेसोबत सुपरकम्प्युटिंगसाठीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याबाबतच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या?
Correctकेंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहित तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नेतृत्वात सी-डॅक संस्था आणि IIT अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या विविध शाखा यांच्यादरम्यान भारतात संगणक प्रणालीच्या महत्त्वाच्या सुट्या भागांची निर्मिती तसेच जोडणी आणि सुपरकम्प्युटिंगसाठीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याबाबतच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
शिक्षणक्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, विज्ञान आणि संशोधनाशी संबंधित समुदाय आणि विविध स्टार्टअप उद्योगांना आवश्यक असलेली संगणकीय क्षमता प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय सुपरकम्प्युटिंग अभियान सुरु करण्यात आले. सी-डॅकने यापूर्वीच पुणे, बंगळूरू, खरगपूर आणि भुवनेश्वर येथील विविध तंत्रज्ञान संस्थांमध्ये सुपरकम्प्युटिंगशी संबंधित प्रणालींच्या स्थापनेला सुरुवात केली आहे.Incorrectकेंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहित तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नेतृत्वात सी-डॅक संस्था आणि IIT अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या विविध शाखा यांच्यादरम्यान भारतात संगणक प्रणालीच्या महत्त्वाच्या सुट्या भागांची निर्मिती तसेच जोडणी आणि सुपरकम्प्युटिंगसाठीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याबाबतच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
शिक्षणक्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, विज्ञान आणि संशोधनाशी संबंधित समुदाय आणि विविध स्टार्टअप उद्योगांना आवश्यक असलेली संगणकीय क्षमता प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय सुपरकम्प्युटिंग अभियान सुरु करण्यात आले. सी-डॅकने यापूर्वीच पुणे, बंगळूरू, खरगपूर आणि भुवनेश्वर येथील विविध तंत्रज्ञान संस्थांमध्ये सुपरकम्प्युटिंगशी संबंधित प्रणालींच्या स्थापनेला सुरुवात केली आहे. - Question 5 of 10
5. Question
2 pointsकोणते सार्वजनिक शिक्षण पूर्णपणे डिजिटल बनविणारे राज्य ठरले?
Correctकेरळ सार्वजनिक शिक्षण पूर्णपणे डिजिटल बनविणारे राज्य ठरले आहे. सर्व सार्वजनिक शाळांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचे वर्ग विकसित करण्यात आले आहेत.
Incorrectकेरळ सार्वजनिक शिक्षण पूर्णपणे डिजिटल बनविणारे राज्य ठरले आहे. सर्व सार्वजनिक शाळांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचे वर्ग विकसित करण्यात आले आहेत.
- Question 6 of 10
6. Question
2 pointsकोणत्या श्रेणीचे निर्भय क्षेपणास्त्र आहे?
Correctसंरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) देशी बनावटीचे निर्भय क्रूझ क्षेपणास्त्र तयार केले आहे. ते 1000 किलोमीटरवरचे लक्ष्य भेदू शकते.
Incorrectसंरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) देशी बनावटीचे निर्भय क्रूझ क्षेपणास्त्र तयार केले आहे. ते 1000 किलोमीटरवरचे लक्ष्य भेदू शकते.
- Question 7 of 10
7. Question
2 pointsकोणत्या रोगाच्या तपासणीसाठी फेलुदा पेपर स्ट्रिप चाचणी केली जाते?
CorrectCSIR-इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी या भारतीय संस्थेच्या वैज्ञानिकांनी कमी किमतीची कोविड-19 विषाणू चाचणी विकसित केली आहे, ज्यासाठी रोगजनक शोधण्यासाठी कोणत्याही महागड्या यंत्राची गरज भासत नाही. त्यांचे नाव फेलुदा (FNCAS9 Editor-Limited Uniform Detection Assay) असे ठेवण्यात आले आहे.
IncorrectCSIR-इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी या भारतीय संस्थेच्या वैज्ञानिकांनी कमी किमतीची कोविड-19 विषाणू चाचणी विकसित केली आहे, ज्यासाठी रोगजनक शोधण्यासाठी कोणत्याही महागड्या यंत्राची गरज भासत नाही. त्यांचे नाव फेलुदा (FNCAS9 Editor-Limited Uniform Detection Assay) असे ठेवण्यात आले आहे.
- Question 8 of 10
8. Question
2 pointsकोणत्या व्यक्तीची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी 100 रुपयांचे स्मारक नाणे प्रसिद्ध करण्यात आले?
Correctराजमाता विजया राजे सिंधिया यांची जन्मशताब्दी साजरा करण्यासाठी 100 रुपयांचे स्मारक नाणे 11 ऑक्टोबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.
Incorrectराजमाता विजया राजे सिंधिया यांची जन्मशताब्दी साजरा करण्यासाठी 100 रुपयांचे स्मारक नाणे 11 ऑक्टोबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.
- Question 9 of 10
9. Question
2 pointsकोणत्या संस्थेनी ए निगलेक्टेड ट्रॅजेडी: द ग्लोबल बर्डन ऑफ स्टिलबर्थ्स या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
Correctए निगलेक्टेड ट्रॅजेडी: द ग्लोबल बर्डन ऑफ स्टिलबर्थ्स या शीर्षकाचा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF), जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक कार्य विभाग (DESA) आणि जागतिक बँक यांनी संयुक्तपणे जाहीर केला आहे. अहवालानुसार, दरवर्षी सुमारे 2 दशलक्ष बाळांचा जन्माच्यावेळी मृत्यू होतो आणि त्यापैकी 84 टक्के अल्प-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.
Incorrectए निगलेक्टेड ट्रॅजेडी: द ग्लोबल बर्डन ऑफ स्टिलबर्थ्स या शीर्षकाचा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF), जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक कार्य विभाग (DESA) आणि जागतिक बँक यांनी संयुक्तपणे जाहीर केला आहे. अहवालानुसार, दरवर्षी सुमारे 2 दशलक्ष बाळांचा जन्माच्यावेळी मृत्यू होतो आणि त्यापैकी 84 टक्के अल्प-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.
- Question 10 of 10
10. Question
2 pointsमारू मणी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
Correctराजस्थानी कला पुनरुज्जीवित करण्यासाठी मारू मणी या नावाने एक सोशल मीडिया मोहिम राबविण्यात येत आहे.
Incorrectराजस्थानी कला पुनरुज्जीवित करण्यासाठी मारू मणी या नावाने एक सोशल मीडिया मोहिम राबविण्यात येत आहे.