कोणत्याही स्पर्धा परीक्षेत आपल्या हक्काचे आणि हातातील मार्क्स म्हणजे चालू घडामोडी. पण यासाठी हवी ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. अनेक टॉपर्सच्या सांगण्यानुसार चालू घडामोडीचे जास्तीतजास्त मार्क्स मिळवण्यासाठी दररोज MCQ सोडवणे अधिक फायद्याचे आहे. ही गरज लक्षात घेऊन MPSC360.com आपल्यासाठी दररोजचा चालूघडामोडी प्रश्नसंच घेऊन आले आहे.
यातील प्रश्न Loksatta, Indian Express, The Hindu आणि इतर चालू घडामोडी स्रोतातून तयार केले गेले आहेत. यामुळे तुम्ही वाचत असलेल्या विषयाचा पाया भक्कम करण्यासोबतच तुमचे Static Fact सुद्धा सुधारण्यास मदत होईल.
MPSC Daily Quiz – 11 October 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
चा परिपूर्ण फायदा घेण्यासाठी, या सूचनांचे अनुसरण करा:
‘Start Quiz’ या बटनावर क्लीक करा.
Current Affairs Quiz सोडावा
खात्री झाल्यावर, सबमिट करण्यासाठी ‘Finish Quiz’ बटनावर क्लीक करा.
‘View Questions’ वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे प्रश्न आणि उत्तरे दिसतील.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
- Question 1 of 10
1. Question
2 pointsकोणत्या देशासोबत भारतीय रिझर्व्ह बँकेनी 400 दशलक्ष डॉलरच्या चलनाची अदलाबदल करण्यासाठी करार केला?
Correctकोविड-19 महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंका देशाच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याच्या हेतूने, भारतीय रिझर्व्ह बँकेनी श्रीलंकासोबत 400 दशलक्ष (40 कोटी) डॉलर एवढ्या रकमेच्या चलनाची अदलाबदल (करन्सी स्वॅप) करण्यासाठी मान्यता दिली आहे. श्रीलंकन सरकारने यासाठी भारताकडे मदत मागितली होती. श्रीलंकाला कमी होत चाललेल्या परकीय चलन साठ्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत दिली जाणार आहे.
Incorrectकोविड-19 महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंका देशाच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याच्या हेतूने, भारतीय रिझर्व्ह बँकेनी श्रीलंकासोबत 400 दशलक्ष (40 कोटी) डॉलर एवढ्या रकमेच्या चलनाची अदलाबदल (करन्सी स्वॅप) करण्यासाठी मान्यता दिली आहे. श्रीलंकन सरकारने यासाठी भारताकडे मदत मागितली होती. श्रीलंकाला कमी होत चाललेल्या परकीय चलन साठ्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत दिली जाणार आहे.
- Question 2 of 10
2. Question
2 pointsकाश्मीर खोऱ्यातल्या कोणत्या मसाल्याला केंद्र सरकारकडून GI टॅग प्राप्त झाला?
Correctकाश्मीरी केसरला भौगोलिक संकेतांक (GI) टॅग प्राप्त झाला. काश्मीर खोऱ्यात केसरचे उत्पन्न घेतले जाते. हा मसाल्याचा एक प्रकार आहे, ज्याची लागवड 1,600 मीटर उंचीवर केली जाते.
Incorrectकाश्मीरी केसरला भौगोलिक संकेतांक (GI) टॅग प्राप्त झाला. काश्मीर खोऱ्यात केसरचे उत्पन्न घेतले जाते. हा मसाल्याचा एक प्रकार आहे, ज्याची लागवड 1,600 मीटर उंचीवर केली जाते.
- Question 3 of 10
3. Question
2 pointsदिल्लीत झालेल्या सेरोलॉजिकल सर्व्हेच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या
1. सेरॉलॉजिकल सर्व्हे म्हणजे चाचणी केलेल्या व्यक्तीत कोरोना विषाणूच्या विरूद्ध प्रतिजैविके विकसित झाली आहेत किंवा नाही याचा शोध घेणे होय.
2. कळप प्रतिक्षमता हा महामारीचा एक टप्पा आहे जिथे आजूबाजूच्या बऱ्याच लोकांमध्ये प्रतिक्षमता निर्माण झाल्यामुळे लोकांचा बचाव होतो.दिलेले कोणते विधान अचूक आहे?
Correctसेरॉलॉजिकल सर्व्हे म्हणजे चाचणी केलेल्या व्यक्तीत कोरोना विषाणूच्या विरूद्ध प्रतिजैविके विकसित झाली आहेत किंवा नाही याचा शोध घेणे होय. कळप प्रतिक्षमता हा महामारीचा एक टप्पा आहे जिथे आजूबाजूच्या बऱ्याच लोकांमध्ये प्रतिक्षमता निर्माण झाल्यामुळे लोकांचा आपोआप बचाव होतो.
दिल्लीमध्ये झालेल्या सेरॉलॉजिकल सर्व्हेक्षणात हे लक्षात आले की ज्या लोकांची चाचणी केली गेली, त्यापैकी सुमारे 23 टक्के लोकांमध्ये कोरोना विषाणूच्या विरूद्ध प्रतिजैविके तयार झाल्याचे आढळले.Incorrectसेरॉलॉजिकल सर्व्हे म्हणजे चाचणी केलेल्या व्यक्तीत कोरोना विषाणूच्या विरूद्ध प्रतिजैविके विकसित झाली आहेत किंवा नाही याचा शोध घेणे होय. कळप प्रतिक्षमता हा महामारीचा एक टप्पा आहे जिथे आजूबाजूच्या बऱ्याच लोकांमध्ये प्रतिक्षमता निर्माण झाल्यामुळे लोकांचा आपोआप बचाव होतो.
दिल्लीमध्ये झालेल्या सेरॉलॉजिकल सर्व्हेक्षणात हे लक्षात आले की ज्या लोकांची चाचणी केली गेली, त्यापैकी सुमारे 23 टक्के लोकांमध्ये कोरोना विषाणूच्या विरूद्ध प्रतिजैविके तयार झाल्याचे आढळले. - Question 4 of 10
4. Question
2 pointsकोणत्या मंत्रालयाने भाडेतत्वावर देण्याच्या संदर्भातल्या भारतीय लेखा मानदंडांमध्ये दुरुस्ती केली?
Correctकॉर्पोरेट कल्याण मंत्रालयाने 26 जुलै 2020 रोजी भाडेतत्वावर देण्याच्या संदर्भातल्या भारतीय लेखा मानदंडांमध्ये दुरुस्ती केली. राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरण (NFRA) याच्या सल्ल्यानुसार Ind-AS 103, 116 आणि इतर मानकांमध्ये दुरुस्ती करण्यात आली. Ind-AS 103 व्यवसायातल्या संयोजनाशी संबंधित आहे आणि 116 भाडेशी संबंधित मान्यता, सादरीकरण आणि प्रकटीकरणाच्या सिद्धांताशी संबंधित आहे.
Incorrectकॉर्पोरेट कल्याण मंत्रालयाने 26 जुलै 2020 रोजी भाडेतत्वावर देण्याच्या संदर्भातल्या भारतीय लेखा मानदंडांमध्ये दुरुस्ती केली. राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरण (NFRA) याच्या सल्ल्यानुसार Ind-AS 103, 116 आणि इतर मानकांमध्ये दुरुस्ती करण्यात आली. Ind-AS 103 व्यवसायातल्या संयोजनाशी संबंधित आहे आणि 116 भाडेशी संबंधित मान्यता, सादरीकरण आणि प्रकटीकरणाच्या सिद्धांताशी संबंधित आहे.
- Question 5 of 10
5. Question
2 points2020 साली जागतिक हेपॅटायटीस दिनाची संकल्पना काय आहे?
Correctदरवर्षी 28 जुलै या दिवशी जागतिक हेपॅटायटीस दिन साजरा केला जातो. यकृताला प्रभावित करणाऱ्या हेपॅटायटीस बी विषाणूचा शोध घेणारे आणि त्याची निदान चाचणी व लस विकसित करणारे डॉ. बरुच ब्लुमबर्ग यांची जयंती हेपॅटायटीस दिन म्हणून साजरा करतात. 2020 साली हा दिन हेपॅटायटीस फ्री फ्युचर या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला.
Incorrectदरवर्षी 28 जुलै या दिवशी जागतिक हेपॅटायटीस दिन साजरा केला जातो. यकृताला प्रभावित करणाऱ्या हेपॅटायटीस बी विषाणूचा शोध घेणारे आणि त्याची निदान चाचणी व लस विकसित करणारे डॉ. बरुच ब्लुमबर्ग यांची जयंती हेपॅटायटीस दिन म्हणून साजरा करतात. 2020 साली हा दिन हेपॅटायटीस फ्री फ्युचर या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला.
- Question 6 of 10
6. Question
2 pointsकोणत्या संस्थेनी उन्नत भारत अभियानसाठी TRIFED सोबत सामंजस्य करार केला?
Correctआदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने (TRIFED) भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उन्नत भारत अभियानसाठी दिल्लीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेसोबत (IIT) भागीदारी केली आहे. यासंबंधी TRIFED, IIT दिल्ली आणि विज्ञान भारती यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला. अभियानाच्या वतीने TRIFED, IIT दिल्ली या राष्ट्रीय समन्वयक संस्था असणार. वन धन कार्यक्रमाच्या अंतर्गत आदिवासी उद्योजक आता उन्नत भारत मोहिमेच्या अंतर्गत 2600 पेक्षा अधिक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या जाळ्यातल्या तज्ज्ञांपर्यंत प्रवेश करू शकतील.
Incorrectआदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने (TRIFED) भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उन्नत भारत अभियानसाठी दिल्लीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेसोबत (IIT) भागीदारी केली आहे. यासंबंधी TRIFED, IIT दिल्ली आणि विज्ञान भारती यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला. अभियानाच्या वतीने TRIFED, IIT दिल्ली या राष्ट्रीय समन्वयक संस्था असणार. वन धन कार्यक्रमाच्या अंतर्गत आदिवासी उद्योजक आता उन्नत भारत मोहिमेच्या अंतर्गत 2600 पेक्षा अधिक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या जाळ्यातल्या तज्ज्ञांपर्यंत प्रवेश करू शकतील.
- Question 7 of 10
7. Question
2 pointsकोणत्या राज्यात चौथ्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार?
Correctचौथ्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेचे यजमानपद हरयाणा भूषवणार असल्याची घोषणा केंद्रीय युवा व क्रिडा मंत्री किरेन रीजीजू आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केली. 2021 टोकियो ऑलिम्पिक नंतर या स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. हरयाणातल्या पंचकुला येथे या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत 17 वर्षाखालील आणि 21 वर्षाखालील तरुण या स्पर्धेत सहभागी होतील.
Incorrectचौथ्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेचे यजमानपद हरयाणा भूषवणार असल्याची घोषणा केंद्रीय युवा व क्रिडा मंत्री किरेन रीजीजू आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केली. 2021 टोकियो ऑलिम्पिक नंतर या स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. हरयाणातल्या पंचकुला येथे या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत 17 वर्षाखालील आणि 21 वर्षाखालील तरुण या स्पर्धेत सहभागी होतील.
- Question 8 of 10
8. Question
2 pointsकुंभार सशक्तिकरण योजनेच्या अंतर्गत केंद्रीय गृहमंत्रीने 100 प्रशिक्षित कारागीरांना 100 विद्युत चाकांचे वितरण केले. योजनेच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या:
1. राष्ट्रीय लघोद्योग महामंडळ मर्यादित (NSIC) यांच्यावतीने या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
2. या उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षण, उपकरणे आणि विपणन साखळी उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार ईशान्येकडील सात राज्यांना सहभागी केले.दिलेले कोणते विधान अचूक आहे?
Correctसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या खादी व ग्रामोद्योग आयोग कुंभारांच्या समुदायाला सक्षम करण्यासाठी कुंभार सशक्तिकरण योजना राबवत आहे. या योजनेच्या अंतर्गत कुंभारांना प्रशिक्षण, उपकरणे दिली जातात. या योजनेत आसाम, बिहार, गुजरात, हरयाणा, जम्मू व काश्मीर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना सहभागी केले गेले.
Incorrectसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या खादी व ग्रामोद्योग आयोग कुंभारांच्या समुदायाला सक्षम करण्यासाठी कुंभार सशक्तिकरण योजना राबवत आहे. या योजनेच्या अंतर्गत कुंभारांना प्रशिक्षण, उपकरणे दिली जातात. या योजनेत आसाम, बिहार, गुजरात, हरयाणा, जम्मू व काश्मीर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना सहभागी केले गेले.
- Question 9 of 10
9. Question
2 pointsकोणत्या संस्थेनी कूलिंग एमिशन्स अँड पॉलिसी सिन्थिसिस या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
Correctसंयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) यांनी कूलिंग एमिशन्स अँड पॉलिसी सिन्थिसिस या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, हायड्रोफ्लोरोकार्बन (HFC) या हरितगृह वायूंचे उत्पादन आणि वापर थांबविल्यास वर्ष 2100 पर्यंत वैश्विक तापमान 0.4 डिग्री सेल्सियस कमी होण्यास मदत होणार.
Incorrectसंयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) यांनी कूलिंग एमिशन्स अँड पॉलिसी सिन्थिसिस या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, हायड्रोफ्लोरोकार्बन (HFC) या हरितगृह वायूंचे उत्पादन आणि वापर थांबविल्यास वर्ष 2100 पर्यंत वैश्विक तापमान 0.4 डिग्री सेल्सियस कमी होण्यास मदत होणार.
- Question 10 of 10
10. Question
2 pointsकोणाची वेस्टर्न एअर कमांडच्या प्रमुखपदी नेमणूक झाली?
Correctएअर मार्शल विवेक राम चौधरी हे वेस्टर्न एअर कमांडचे नवे प्रमुख आहेत. ते 1 ऑगस्ट 2020 रोजी जबाबदारी स्वीकारतील. ही नियुक्ती एअर मार्शल बी. सुरेश यांच्याजागी झाली.
Incorrectएअर मार्शल विवेक राम चौधरी हे वेस्टर्न एअर कमांडचे नवे प्रमुख आहेत. ते 1 ऑगस्ट 2020 रोजी जबाबदारी स्वीकारतील. ही नियुक्ती एअर मार्शल बी. सुरेश यांच्याजागी झाली.