कोणत्याही स्पर्धा परीक्षेत आपल्या हक्काचे आणि हातातील मार्क्स म्हणजे चालू घडामोडी. पण यासाठी हवी ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. अनेक टॉपर्सच्या सांगण्यानुसार चालू घडामोडीचे जास्तीतजास्त मार्क्स मिळवण्यासाठी दररोज MCQ सोडवणे अधिक फायद्याचे आहे. ही गरज लक्षात घेऊन, MPSC360.com आपल्यासाठी दररोजचा MPSC Current Affairs Quiz चालूघडामोडी प्रश्नसंच घेऊन आले आहे.
MPSC Current Affairs Quiz प्रश्न Loksatta, Indian Express, The Hindu आणि इतर चालू घडामोडी स्रोतातून तयार केले गेले आहेत. यामुळे तुम्ही वाचत असलेल्या विषयाचा पाया भक्कम करण्यासोबतच तुमचे Static Fact सुद्धा सुधारण्यास मदत होईल.
MPSC Daily Quiz – 04 January 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
चा परिपूर्ण फायदा घेण्यासाठी, या सूचनांचे अनुसरण करा:
‘Start Quiz’ या बटनावर क्लीक करा.
Current Affairs Quiz सोडावा
खात्री झाल्यावर, सबमिट करण्यासाठी ‘Finish Quiz’ बटनावर क्लीक करा.
‘View Questions’ वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे प्रश्न आणि उत्तरे दिसतील.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
बरोबर उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेल्या View Questions वर क्लीक करा.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
- Question 1 of 10
1. Question
2 pointsविमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीचे नाव काय आहे?
Correctभारतीय नौदलाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या सहायक-एनजी या विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीची (C)ontA)iner) पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली. अश्या सुविधेमुळे आवश्यकतेच्यावेळी जहाजांना सामुग्री, सामानाचे सुटे भाग घेण्यासाठी किनाऱ्यापर्यंत यावे लागणार नाही.
Incorrectभारतीय नौदलाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या सहायक-एनजी या विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीची (C)ontA)iner) पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली. अश्या सुविधेमुळे आवश्यकतेच्यावेळी जहाजांना सामुग्री, सामानाचे सुटे भाग घेण्यासाठी किनाऱ्यापर्यंत यावे लागणार नाही.
- Question 2 of 10
2. Question
2 pointsकोणती व्यक्ती येस बँकेचे नवे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) आहे?
Correctनिरंजन बनोडकर हे येस बँकेचे नवे मुख्य आर्थिक अधिकारी (C)FO) आहे. ते अनुराग अदलाखा यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
Incorrectनिरंजन बनोडकर हे येस बँकेचे नवे मुख्य आर्थिक अधिकारी (C)FO) आहे. ते अनुराग अदलाखा यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
- Question 3 of 10
3. Question
2 pointsकोणत्या व्यक्तीची “ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन” या संस्थेच्या GA)VI मंडळामध्ये एक सदस्य निवड झाली?
Correctकेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची “ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन” या संस्थेच्या GA)VI मंडळावर एक सदस्य म्हणून निवड झाली आहे. ते दोन वर्षांसाठी (2021 ते 2023) भारताचे प्रतिनिधित्व करणार.
Incorrectकेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची “ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन” या संस्थेच्या GA)VI मंडळावर एक सदस्य म्हणून निवड झाली आहे. ते दोन वर्षांसाठी (2021 ते 2023) भारताचे प्रतिनिधित्व करणार.
- Question 4 of 10
4. Question
2 pointsकोणत्या मंत्रालयाने डिजिटल ओशन अॅप तयार केले?
Correctपृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इनफॉर्मेशन सर्व्हिसेस (INC)OIS) या संस्थेनी सागरी माहिती आणि पूर्वानुमान सेवांविषयी माहिती सामायिक करण्यासाठी संकेतस्थळ-आधारित एक मंच तयार केला आहे. त्याला डिजिटल ओशन असे नाव देण्यात आले आहे. डिजिटल ओशन मंचावर भौगोलिक तंत्रज्ञानामधील वेगवान प्रगती स्वीकारून विषम महासागर विज्ञान विषयक माहिती व्यवस्थित करून ती सादर करण्यासाठी विकसित केलेल्या अनुप्रयोगांचा एक संच आहे. एकल व्यासपीठ म्हणून या मंचावर संशोधन संस्था, वापरकर्ते, शैक्षणिक समुदाय, सागरी उद्योग, धोरणकर्ते आणि नागरिक यांना वेळोवेळी लागणारी विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Incorrectपृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इनफॉर्मेशन सर्व्हिसेस (INC)OIS) या संस्थेनी सागरी माहिती आणि पूर्वानुमान सेवांविषयी माहिती सामायिक करण्यासाठी संकेतस्थळ-आधारित एक मंच तयार केला आहे. त्याला डिजिटल ओशन असे नाव देण्यात आले आहे. डिजिटल ओशन मंचावर भौगोलिक तंत्रज्ञानामधील वेगवान प्रगती स्वीकारून विषम महासागर विज्ञान विषयक माहिती व्यवस्थित करून ती सादर करण्यासाठी विकसित केलेल्या अनुप्रयोगांचा एक संच आहे. एकल व्यासपीठ म्हणून या मंचावर संशोधन संस्था, वापरकर्ते, शैक्षणिक समुदाय, सागरी उद्योग, धोरणकर्ते आणि नागरिक यांना वेळोवेळी लागणारी विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- Question 5 of 10
5. Question
2 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा मान्य करण्यात आलेल्या सहा लाइट हाऊस प्रकल्पांमध्ये समावेश नाही?
Correctपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 1 जानेवारी 2021 रोजी ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेज – इंडिया (GHTC-इंडिया) अंतर्गत सहा राज्यांमधल्या लाइट हाऊस (प्रकाशदिवे-गृह) प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे. इंदूर (मध्यप्रदेश), राजकोट (गुजरात), चेन्नई (तामिळनाडू), रांची (झारखंड), अगरतळा (त्रिपुरा) आणि लखनौ (उत्तरप्रदेश) येथे लाइट हाऊस बांधण्यात येणार आहेत.
Incorrectपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 1 जानेवारी 2021 रोजी ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेज – इंडिया (GHTC-इंडिया) अंतर्गत सहा राज्यांमधल्या लाइट हाऊस (प्रकाशदिवे-गृह) प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे. इंदूर (मध्यप्रदेश), राजकोट (गुजरात), चेन्नई (तामिळनाडू), रांची (झारखंड), अगरतळा (त्रिपुरा) आणि लखनौ (उत्तरप्रदेश) येथे लाइट हाऊस बांधण्यात येणार आहेत.
- Question 6 of 10
6. Question
2 pointsकोणत्या अनुसूचित, भारतीय उद्योग महासंघाने (CII) पर्यटन क्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली आहे?
Correctभारतीय संविधानाच्या कलम 246 अन्वये समवर्ती यादीच्या अंतर्गत सातव्या अनुसूचीत भारतीय उद्योग महासंघाने (CII) पर्यटन क्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली आहे. केंद्र व राज्ये यांच्याकडून पर्यटन क्षेत्राचे प्रभावीपणे नियमन करण्यासाठी तसेच विकासासाठी धोरण ठरविण्यासाठी ही सूचना देण्यात आली आहे.
Incorrectभारतीय संविधानाच्या कलम 246 अन्वये समवर्ती यादीच्या अंतर्गत सातव्या अनुसूचीत भारतीय उद्योग महासंघाने (CII) पर्यटन क्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली आहे. केंद्र व राज्ये यांच्याकडून पर्यटन क्षेत्राचे प्रभावीपणे नियमन करण्यासाठी तसेच विकासासाठी धोरण ठरविण्यासाठी ही सूचना देण्यात आली आहे.
- Question 7 of 10
7. Question
2 pointsकोणत्या राज्यात शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य आहे?
Correctगुजरात राज्यात शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य आहे, जे नर्मदा नदीच्या दक्षिणेला पश्चिम सातपुरा पर्वतरांगेत आहे. त्याचा विस्तार मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये देखील आहे.
Incorrectगुजरात राज्यात शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य आहे, जे नर्मदा नदीच्या दक्षिणेला पश्चिम सातपुरा पर्वतरांगेत आहे. त्याचा विस्तार मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये देखील आहे.
- Question 8 of 10
8. Question
2 points“कलाबट्टू” ही संज्ञा कश्यासंदर्भात आहे?
Correctधातूच्या धाग्यांसह केलेल्या भरतकामाला कलाबट्टू असे म्हणतात आणि ते जरीचे कापड बनवते. मुख्य झरी उत्पादन केंद्रे भोपाळ येथे आहे. जरी-जरदोजी हस्तकलांना प्रोत्साहन देण्यासाठी भोपाळ (मध्यप्रदेश) येथे राग-भोपाली नावाची प्रदर्शनी आयोजित केली गेली.
Incorrectधातूच्या धाग्यांसह केलेल्या भरतकामाला कलाबट्टू असे म्हणतात आणि ते जरीचे कापड बनवते. मुख्य झरी उत्पादन केंद्रे भोपाळ येथे आहे. जरी-जरदोजी हस्तकलांना प्रोत्साहन देण्यासाठी भोपाळ (मध्यप्रदेश) येथे राग-भोपाली नावाची प्रदर्शनी आयोजित केली गेली.
- Question 9 of 10
9. Question
2 pointsकोणत्या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे?
Correctसमुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंचीवर लडाख केंद्रशासित प्रदेशातल्या लेह शहरात भारतातले सर्वोच्च उंचीवर एक हवामानशास्त्र केंद्र उघडण्यात आले आहे.
Incorrectसमुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंचीवर लडाख केंद्रशासित प्रदेशातल्या लेह शहरात भारतातले सर्वोच्च उंचीवर एक हवामानशास्त्र केंद्र उघडण्यात आले आहे.
- Question 10 of 10
10. Question
2 pointsइन पर्स्यूट ऑफ जस्टीस: अॅन ऑटोबायोग्राफी हे पुस्तक कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे?
Correctइन पर्स्यूट ऑफ जस्टीस: अॅन ऑटोबायोग्राफी हे पुस्तक दिवंगत न्यायमूर्ती राजिंदर सचार यांचे आत्मचरित्र आहे.
Incorrectइन पर्स्यूट ऑफ जस्टीस: अॅन ऑटोबायोग्राफी हे पुस्तक दिवंगत न्यायमूर्ती राजिंदर सचार यांचे आत्मचरित्र आहे.