MPSC Daily Quiz – 03 February 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
चा परिपूर्ण फायदा घेण्यासाठी, या सूचनांचे अनुसरण करा:
‘Start Quiz’ या बटनावर क्लीक करा.
Current Affairs Quiz सोडावा
खात्री झाल्यावर, सबमिट करण्यासाठी ‘Finish Quiz’ बटनावर क्लीक करा.
‘View Questions’ वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे प्रश्न आणि उत्तरे दिसतील.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
बरोबर उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेल्या View Questions वर क्लीक करा.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
- Question 1 of 10
1. Question
2 pointsकोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे मुख्यालय आहे?
Correctआंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) ही पॅरिस (फ्रान्स) येथे मुख्यालय असलेली एक स्वायत्त आंतरशासकीय संघटना आहे. आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या (OECD) चौकटीत त्याची स्थापना केली गेली आहे. त्याची स्थापना 1974 साली झाली.
Incorrectआंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) ही पॅरिस (फ्रान्स) येथे मुख्यालय असलेली एक स्वायत्त आंतरशासकीय संघटना आहे. आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या (OECD) चौकटीत त्याची स्थापना केली गेली आहे. त्याची स्थापना 1974 साली झाली.
- Question 2 of 10
2. Question
2 pointsकोणत्या मंत्रालयाच्यावतीने कला उत्सव हा कार्यक्रम आयोजित केला जातो?
Correctमाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये कलेला विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने कला उत्सव हा नवीन उपक्रम चालवलेला आहे. 11 ते 22 जानेवारी 2021 या कालावधीत आयोजित केलेल्या कला उत्सव 2020 च्या स्पर्धांमध्ये सामील करण्यात आलेले एकूण नऊ कला प्रकार होते. ते पुढीलप्रमाणे आहेत – शास्त्रीय गायन, पारंपारिक लोकगीते, शास्त्रीय वाद्ये, पारंपरिक / लोक वाद्ये, शास्त्रीय नृत्य, लोक नृत्य, व्हिज्युअल आर्ट्स (द्विमितीय), व्हिज्युअल आर्ट्स (त्रिमितीय) आणि स्थानिक खेळ-खेळणी.
Incorrectमाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये कलेला विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने कला उत्सव हा नवीन उपक्रम चालवलेला आहे. 11 ते 22 जानेवारी 2021 या कालावधीत आयोजित केलेल्या कला उत्सव 2020 च्या स्पर्धांमध्ये सामील करण्यात आलेले एकूण नऊ कला प्रकार होते. ते पुढीलप्रमाणे आहेत – शास्त्रीय गायन, पारंपारिक लोकगीते, शास्त्रीय वाद्ये, पारंपरिक / लोक वाद्ये, शास्त्रीय नृत्य, लोक नृत्य, व्हिज्युअल आर्ट्स (द्विमितीय), व्हिज्युअल आर्ट्स (त्रिमितीय) आणि स्थानिक खेळ-खेळणी.
- Question 3 of 10
3. Question
2 pointsऑस्ट्रेलियाच्या लोवी संस्थेने जाहीर केलेल्या कोरोनाव्हायरस परफॉरमन्स इंडेक्स या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?
Correctऑस्ट्रेलियाच्या लोवी संस्थेने जाहीर केलेल्या कोरोनाव्हायरस परफॉरमन्स इंडेक्स या 98 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 86 वा आहे. यादीत न्यूझीलँड, व्हिएतनाम आणि तैवान हे देश अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकावर आहेत.
Incorrectऑस्ट्रेलियाच्या लोवी संस्थेने जाहीर केलेल्या कोरोनाव्हायरस परफॉरमन्स इंडेक्स या 98 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 86 वा आहे. यादीत न्यूझीलँड, व्हिएतनाम आणि तैवान हे देश अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकावर आहेत.
- Question 4 of 10
4. Question
2 pointsकोणत्या देशात मेरापी पर्वत आहे?
Correctमेरापी पर्वत हा इंडोनेशियाच्या मध्य जावा प्रांतांच्या सीमेजवळ असलेला एक सक्रिय ज्वालामुखी आहे.
Incorrectमेरापी पर्वत हा इंडोनेशियाच्या मध्य जावा प्रांतांच्या सीमेजवळ असलेला एक सक्रिय ज्वालामुखी आहे.
- Question 5 of 10
5. Question
2 pointsकोणत्या देशाने जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अॅक्शन (JCPOA) या करारावर स्वाक्षरी केलेली नाही?
Correctजॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अॅक्शन (JCPOA) किंवा इराणचा अण्वस्त्रे करार हा 2015 साली इराण आणि P5+1 (चीन, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका तसेच जर्मनी) समूहाच्या दरम्यान झालेला हा एक आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रे करार आहे. कराराच्या अंतर्गत समृद्ध यूरेनियम पदार्थाचा साठा नियंत्रित केला जातो.
Incorrectजॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अॅक्शन (JCPOA) किंवा इराणचा अण्वस्त्रे करार हा 2015 साली इराण आणि P5+1 (चीन, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका तसेच जर्मनी) समूहाच्या दरम्यान झालेला हा एक आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रे करार आहे. कराराच्या अंतर्गत समृद्ध यूरेनियम पदार्थाचा साठा नियंत्रित केला जातो.
- Question 6 of 10
6. Question
2 points“जारोसाइट” हे एक _____ आहे.
Correct“जारोसाइट” हे पृथ्वीवर आढळणारे एक दुर्मिळ खनिज आहे. अलीकडेच त्याचा शोध अंटार्क्टिका प्रदेशात बर्फाखाली घेण्यात आला आहे.
Incorrect“जारोसाइट” हे पृथ्वीवर आढळणारे एक दुर्मिळ खनिज आहे. अलीकडेच त्याचा शोध अंटार्क्टिका प्रदेशात बर्फाखाली घेण्यात आला आहे.
- Question 7 of 10
7. Question
2 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन 2021 साजरा करण्यात आला?
Correct26 जानेवारी 2021 रोजी जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या पुढाकाराने जगभरात आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन साजरा करण्यात आला. यावर्षी “कस्टम्स बोलस्टरिंग रिकव्हरी, रिन्यूवल अँड रेझिलियन्स फॉर ए सस्टेनेबल सप्लाय चैन” ही या दिनासाठीची घोषणा होती.
Incorrect26 जानेवारी 2021 रोजी जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या पुढाकाराने जगभरात आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन साजरा करण्यात आला. यावर्षी “कस्टम्स बोलस्टरिंग रिकव्हरी, रिन्यूवल अँड रेझिलियन्स फॉर ए सस्टेनेबल सप्लाय चैन” ही या दिनासाठीची घोषणा होती.
- Question 8 of 10
8. Question
2 pointsकोणता देश करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI 2020) याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?
Correctट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनल या संस्थेने प्रकाशित केलेल्या करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI 2020) याच्या यादीत भारत 86 व्या क्रमांकावर आहे. यादीत प्रथम क्रमांकावर न्यूझीलँड आणि डेन्मार्क हे देश आहेत. यादीत तळाशी दक्षिण सुदान आणि सोमालिया हे देश 179 व्या क्रमांकावर (सर्वात भ्रष्ट) आहेत.
Incorrectट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनल या संस्थेने प्रकाशित केलेल्या करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI 2020) याच्या यादीत भारत 86 व्या क्रमांकावर आहे. यादीत प्रथम क्रमांकावर न्यूझीलँड आणि डेन्मार्क हे देश आहेत. यादीत तळाशी दक्षिण सुदान आणि सोमालिया हे देश 179 व्या क्रमांकावर (सर्वात भ्रष्ट) आहेत.
- Question 9 of 10
9. Question
2 pointsकोणत्या शहरात फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरमची बैठक आयोजित केली जाते?
Correctअरब या देशाने राजधानी रियाध येथे 27 जानेवारी 2021 रोजी आरोग्य सेवा क्षेत्र विषयक फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरमची चौथी आवृत्ती आयोजित केली. हा सौदी अरबकहा वार्षिक कार्यक्रम आहे.
Incorrectअरब या देशाने राजधानी रियाध येथे 27 जानेवारी 2021 रोजी आरोग्य सेवा क्षेत्र विषयक फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरमची चौथी आवृत्ती आयोजित केली. हा सौदी अरबकहा वार्षिक कार्यक्रम आहे.
- Question 10 of 10
10. Question
2 pointsकोणत्या मंत्रालयाच्या कार्यकक्षेत नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस इनकॉर्पोरेटेड (NICSI) ही संस्था येते?
Correctइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय माहिती केंद्रांतर्गत (NIC) नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस इनकॉर्पोरेटेड (NICSI) सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाने 28 जानेवारी 2021 रोजी 25 वा स्थापना दिन साजरा केला. मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारांना सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर व सेवा पुरवण्यात एनआयसीएसआयचे मोठे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमादरम्यान, रवी शंकर प्रसाद यांनी तेजस नामक एक व्हिज्युअल इंटेलिजन्स टूल, ई-ऑक्शन इंडिया, वर्क फ्रॉम एनीव्हेअर, NIC प्रॉडक्ट्स पोर्टफोलिओचे उद्घाटन केले.
Incorrectइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय माहिती केंद्रांतर्गत (NIC) नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस इनकॉर्पोरेटेड (NICSI) सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाने 28 जानेवारी 2021 रोजी 25 वा स्थापना दिन साजरा केला. मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारांना सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर व सेवा पुरवण्यात एनआयसीएसआयचे मोठे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमादरम्यान, रवी शंकर प्रसाद यांनी तेजस नामक एक व्हिज्युअल इंटेलिजन्स टूल, ई-ऑक्शन इंडिया, वर्क फ्रॉम एनीव्हेअर, NIC प्रॉडक्ट्स पोर्टफोलिओचे उद्घाटन केले.
MPSC Current Affairs Quiz प्रश्न Loksatta, Indian Express, The Hindu आणि इतर चालू घडामोडी स्रोतातून तयार केले गेले आहेत. यामुळे तुम्ही वाचत असलेल्या विषयाचा पाया भक्कम करण्यासोबतच तुमचे Static Fact सुद्धा सुधारण्यास मदत होईल.