MPSC Daily Quiz – 01 March 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
चा परिपूर्ण फायदा घेण्यासाठी, या सूचनांचे अनुसरण करा:
‘Start Quiz’ या बटनावर क्लीक करा.
Current Affairs Quiz सोडावा
खात्री झाल्यावर, सबमिट करण्यासाठी ‘Finish Quiz’ बटनावर क्लीक करा.
‘View Questions’ वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे प्रश्न आणि उत्तरे दिसतील.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
बरोबर उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेल्या View Questions वर क्लीक करा.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
- Question 1 of 10
1. Question
2 pointsकार्बी हा एक वंशीय समुदाय कोणत्या राज्यातील मूळ निवासी आहे?
Correctकार्बी हा एक वंशीय समुदाय आसाम राज्यातील मूळ निवासी आहे.
Incorrectकार्बी हा एक वंशीय समुदाय आसाम राज्यातील मूळ निवासी आहे.
- Question 2 of 10
2. Question
2 pointsकोणत्या मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शहरी डिजिटल अभियान सुरू करण्यात आले?
Correct23 फेब्रुवारी 2021 रोजी राष्ट्रीय शहरी डिजिटल अभियान (NUDM) आणि इतर डिजिटल उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत ही उपक्रमे सुरू करण्यात आलेली आहे. अभियान शहरी भारतासाठी सामायिक डिजिटल पायाभूत सुविधा तयार करेल, महानगरे व शहरांना समग्र आधार देण्यासाठी लोक, प्रक्रिया आणि व्यासपीठाच्या तीन स्तंभांवर कार्य करीत आहे. या अभियानच्या माध्यमातून वर्ष 2022 पर्यंत 2022 शहरांमध्ये आणि 2024 सालापर्यंत भारतातील सर्व महानगरे व शहरांमध्ये शहरी शासन आणि सेवापुरवठा करण्यासाठी शहरीकेंद्रीत व परिसंस्था-चालित दृष्टिकोन संस्थाकृत करेल.
Incorrect23 फेब्रुवारी 2021 रोजी राष्ट्रीय शहरी डिजिटल अभियान (NUDM) आणि इतर डिजिटल उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत ही उपक्रमे सुरू करण्यात आलेली आहे. अभियान शहरी भारतासाठी सामायिक डिजिटल पायाभूत सुविधा तयार करेल, महानगरे व शहरांना समग्र आधार देण्यासाठी लोक, प्रक्रिया आणि व्यासपीठाच्या तीन स्तंभांवर कार्य करीत आहे. या अभियानच्या माध्यमातून वर्ष 2022 पर्यंत 2022 शहरांमध्ये आणि 2024 सालापर्यंत भारतातील सर्व महानगरे व शहरांमध्ये शहरी शासन आणि सेवापुरवठा करण्यासाठी शहरीकेंद्रीत व परिसंस्था-चालित दृष्टिकोन संस्थाकृत करेल.
- Question 3 of 10
3. Question
2 pointsDRDO संस्थेने भारतीय नौदलासाठी विकसित केलेले VL-SRSAM हे कोणत्या प्रकाराचे क्षेपणास्त्र आहे?
Correctसंरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) या संस्थेने भारतीय नौदलासाठी व्हर्टीकल लॉन्च शॉर्ट रेंज सर्फेस टू एअर मिसाईल (VL-SRSAM) हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
Incorrectसंरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) या संस्थेने भारतीय नौदलासाठी व्हर्टीकल लॉन्च शॉर्ट रेंज सर्फेस टू एअर मिसाईल (VL-SRSAM) हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
- Question 4 of 10
4. Question
2 pointsकोणत्या देशासोबत भारताने व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करार (CECPA) केला आहे, जो आफ्रिकेमधील एखाद्या देशासोबत भारताने केलेला पहिला व्यापार करार ठरला?
Correctमॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाठ आणि भारत सरकारचे परराष्ट्र कार्य मंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत 22 फेब्रुवारी 2021 रोजी पोर्ट लुईस येथे भारत-मॉरिशस व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करारावर (C)EC)PA)) स्वाक्षरी झाली. हा आफ्रिकेमधील देशासोबत भारताने केलेला पहिला व्यापार करार आहे. कराराने उभय देशांमधील व्यापार प्रोत्साहित आणि सुधारित करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणेची तरतूद केली आहे.
Incorrectमॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाठ आणि भारत सरकारचे परराष्ट्र कार्य मंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत 22 फेब्रुवारी 2021 रोजी पोर्ट लुईस येथे भारत-मॉरिशस व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करारावर (C)EC)PA)) स्वाक्षरी झाली. हा आफ्रिकेमधील देशासोबत भारताने केलेला पहिला व्यापार करार आहे. कराराने उभय देशांमधील व्यापार प्रोत्साहित आणि सुधारित करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणेची तरतूद केली आहे.
- Question 5 of 10
5. Question
2 pointsकोणत्या संस्थेने स्टेट ऑफ एनवायरनमेंट रीपोर्ट 2021 या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?
Correctसेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट (CSE) संस्थेने स्टेट ऑफ एनवायरनमेंट रीपोर्ट 2021 या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, कोरोना महामारीमुळे जागतिक स्तरावर 500 दशलक्षाहूनही अधिक मुले सक्तीने शाळाबाह्य झाले आहेत.
Incorrectसेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट (CSE) संस्थेने स्टेट ऑफ एनवायरनमेंट रीपोर्ट 2021 या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, कोरोना महामारीमुळे जागतिक स्तरावर 500 दशलक्षाहूनही अधिक मुले सक्तीने शाळाबाह्य झाले आहेत.
- Question 6 of 10
6. Question
2 pointsकोणत्या व्यक्तीने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली?
Correct24 फेब्रुवारी 2021 रोजी विजय सांपला यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला.
Incorrect24 फेब्रुवारी 2021 रोजी विजय सांपला यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला.
- Question 7 of 10
7. Question
2 pointsकोणत्या देशाकडे 2021 साली BRICS समूहाचे अध्यक्षपद आहे?
Correctभारत देशाकडे 2021 साली BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) समूहाचे अध्यक्षपद आहे. भारताने रशियाकडून हे पद स्वीकारले.
Incorrectभारत देशाकडे 2021 साली BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) समूहाचे अध्यक्षपद आहे. भारताने रशियाकडून हे पद स्वीकारले.
- Question 8 of 10
8. Question
2 points1961 सालाच्या वकिल कायद्यातील कोणते कलम भारतीय वकील परिषदेला व्यावसायिक आणि शिष्टाचार मापदंडांवर नियम बनविण्याचे अधिकार देते?
Correct1961 सालाच्या वकिल कायद्यातील कलम 49(1)(सी) भारतीय वकील परिषदेला व्यावसायिक आणि शिष्टाचार मापदंडांवर नियम बनविण्याचे अधिकार देते.
Incorrect1961 सालाच्या वकिल कायद्यातील कलम 49(1)(सी) भारतीय वकील परिषदेला व्यावसायिक आणि शिष्टाचार मापदंडांवर नियम बनविण्याचे अधिकार देते.
- Question 9 of 10
9. Question
2 pointsकोणत्या शहरात भारतातील पहिले समुद्राखालून बोगदे तयार करण्यात येणार आहेत?
Correctमुंबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्गासाठी दोन महाबोगदे खणले जात आहे. अरबी समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे तयार करण्यात येणार आहेत. हे बोगदे देशातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे ठरणार आहेत. कोस्टल रोडचा मार्ग गिरगाव चौपाटीखालून म्हणजे समुद्राखालून जाणार आहे. चौपाटीखाली दोन महाबोगदे तयार करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह ते उत्तर मुंबईत बोरीवलीपर्यंत कोस्टल रोडचा संपूर्ण प्रकल्प आहे. संपूर्ण प्रकल्प जुलै 2023 पर्यंत पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे.
Incorrectमुंबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्गासाठी दोन महाबोगदे खणले जात आहे. अरबी समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे तयार करण्यात येणार आहेत. हे बोगदे देशातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे ठरणार आहेत. कोस्टल रोडचा मार्ग गिरगाव चौपाटीखालून म्हणजे समुद्राखालून जाणार आहे. चौपाटीखाली दोन महाबोगदे तयार करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह ते उत्तर मुंबईत बोरीवलीपर्यंत कोस्टल रोडचा संपूर्ण प्रकल्प आहे. संपूर्ण प्रकल्प जुलै 2023 पर्यंत पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे.
- Question 10 of 10
10. Question
2 pointsजागतिक डिजिटल कंपन्यांना त्यांच्या मंचावर देशांतर्गत बातम्या प्रकाशित करण्यासाठी पैसे द्यावे लागतील असा कायदा कोणत्या देशाने केला आहे?
Correctजागतिक डिजिटल कंपन्यांना त्यांच्या मंचावर देशांतर्गत बातम्या प्रकाशित करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असा कायदा ऑस्ट्रेलिया देशाने केला आहे
Incorrectजागतिक डिजिटल कंपन्यांना त्यांच्या मंचावर देशांतर्गत बातम्या प्रकाशित करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असा कायदा ऑस्ट्रेलिया देशाने केला आहे
MPSC Daily Quiz – 01 March 2021 प्रश्न Loksatta, Indian Express, The Hindu आणि इतर चालू घडामोडी स्रोतातून तयार केले गेले आहेत. यामुळे तुम्ही वाचत असलेल्या विषयाचा पाया भक्कम करण्यासोबतच तुमचे Static Fact सुद्धा सुधारण्यास मदत होईल.
What is MPSC Daily Quiz ?
Daily Quiz – 01 March 2021 is mock mpsc current affairs questions that are based on various news. We create this quiz on aayogs format and difficulty level so mpsc aspirants get a real exam feel.
Why Is Current Affairs Quiz so important ?
Cracking the MPSC Exam is neither Impossible nor easy. Most of the MPSC Toppers believe that it requires a good strategy, planning, right guidance, and most importantly practice. More practice of solving question papers increases your chances to crack the exam and get into the final list.