MPSC Current Affairs Quiz | 20 September 2020 (चालू घडामोडी प्रश्नोत्तरे)

कोणत्याही स्पर्धा परीक्षेत आपल्या हक्काचे आणि हातातील मार्क्स म्हणजे चालू घडामोडी. पण यासाठी हवी ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. अनेक टॉपर्सच्या सांगण्यानुसार चालू घडामोडीचे जास्तीतजास्त मार्क्स मिळवण्यासाठी दररोज MCQ सोडवणे अधिक फायद्याचे आहे. ही गरज लक्षात घेऊन MPSC360.com आपल्यासाठी दररोजचा चालूघडामोडी प्रश्नसंच घेऊन आले आहे.
यातील प्रश्न Loksatta, Indian Express, The Hindu आणि इतर चालू घडामोडी स्रोतातून तयार केले गेले आहेत. यामुळे तुम्ही वाचत असलेल्या विषयाचा पाया भक्कम करण्यासोबतच तुमचे Static Fact सुद्धा सुधारण्यास मदत होईल.