MNC : महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये 50 जागांसाठी भरती

MNC Maharashtra Nursing Council Recruitment 2022: महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल (महा नर्सिंग कौन्सिल)मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे. एकूण जागा : 50 पदाचे नाव: लेखापालशैक्षणिक पात्रता : मुख्य विषय म्हणून … Continue reading MNC : महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये 50 जागांसाठी भरती