संरक्षण मंत्रालयाअंतर्गत 10वी पास असलेल्यांना नोकरीची संधी, 20200 पगार मिळेल

संरक्षण मंत्रालयाच्या नोकऱ्या: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार आहे. नोटीसनुसार, ट्रान्झिट कॅम्प अंतर्गत एमटीएस सफाईवाला, वॉशरमन, मेस वेटर, मसालची, कुक, हाऊस कीपर आणि बार्बर या पदांसाठी भरती (Ministry of defence, Government of India, Recruitment 2022) केली जाणार आहे. या पदांवर एकूण 41 जागा रिक्त आहेत. ट्रान्झिट कॅम्प ग्रुप सी भरतीची (Transit camp group C) अधिसूचना 29 जानेवारी रोजीच्या रोजगार वृत्तपत्रात उपलब्ध असेल. ही भरती सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवार अर्ज करू शकतील.

रिक्त जागा तपशील-

१. सफाईवाला – 10
२. वॉशरमन – 3
३. मेस वेटर – 6
४. मासाळची-2
५. कूक- 16
६. घरकाम करणारा – 2
७. नाई – 2

शैक्षणिक पात्रता :
सफाईवाला – 10वी पास
वॉशरमन – 10वी पास असल्‍यास सैनिकी आणि नागरी कपडे धुण्‍यास सक्षम असावे.
मेस वेटर – 10वी पास आणि मसालची ड्युटी करण्यास सक्षम.
कुक – 10वी पासला भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान असावे.
हाऊस किपर – 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नाई – 10वी उत्तीर्ण, न्हावीच्या कामात निपुण असावे.

वेतन : उमेदवारांना 5200-20200 रुपये आणि ग्रेड पे – 1800 रुपये प्रति महिना वेतन मिळेल.

वयोमर्यादा :
उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे असावे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


इतर सरकारी नोकरी –

इंडियन ऑईल’ मध्ये 570 पदांसाठी भरती, 12वी उत्तीर्ण अर्ज करू शकतात

ESIC मध्ये 3847 पदांची जम्बो भरती, 10वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी

MPSC मार्फत विविध पदांच्या 900 जागांसाठी भरती, पदवीधरांना मोठी संधीनाशिक चलन नोट मुद्रणालयात विविध पदांची भरती

SEBI मध्ये विविध पदांच्या १२० जागा, 55000 पगार

1 Comment
  1. Vishal gavali says

    ऑफलाईन फोर्म कहा मुलेगा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.