पुणे येथील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी.. असा करा अर्ज

Military Intelligence Training School Recruitment 2022 : मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल पुणे येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दहावी आणि बारावी पाससाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२२ आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) लघुलेखक ग्रेड-II
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष

२) निम्न विभाग लिपिक
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) टंकलेखन इंग्रजी व हिंदी मध्ये ३५ श.प्र.मि.

३) चौकीदार
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड मधून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) ०१ वर्षे अनुभव

४) सफाईवाला
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड मधून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) ०१ वर्षे अनुभव

वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षी.

वयात सवलत: सरकारी नियमांनुसार उमेदवारांना वयात सवलत दिली जाऊ शकते. अधिक तपशीलांसाठी कृपया मिलिटरी इंटेलिजन्स स्कूल भरती अधिकृत अधिसूचना पहा.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

१ लघुलेखक ग्रेड-II – Rs. 19900- 63200/- Per Month
२ निम्न विभाग लिपिक – Rs. 19900- 63200/- Per Month
३ चौकीदार – Rs. 18000-56900/- Per Month
४ सफाईवाला – Rs. 18000-56900/- Per Month

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

– निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा
प्रमाणन पडताळणी
थेट मुलाखत

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १४ जानेवारी २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant Military Intelligence Training School and Depot, Wanowarie Road Pune-411 040.

अधिकृत संकेतस्थळ : www.joinindianarmy.nic.in/

जाहिरात ( Military Intelligence Training School Notification) : येथे क्लिक करा

Application Form : Download


इतर सरकारी नोकरी –

2 Comments
  1. Rahul Madrasi says

    Hello

  2. Rahul Madrasi says

    Rajunagar mangalvar bazar javal sangli

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.