महाराष्ट्र महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022  : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 28 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : १३

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या

केंद्र प्रशासक 01 पद
व्यक्ती अध्ययन कर्ता 02 पदे
कायदा समुपदेशक 01 पद
वैद्यकीय मदतनीस 01 पद
मनोसामाजिक समुपदेशक 01 पद
कार्यालय सहायक 01 पद
बहुउद्देशीय कर्मचारी/ स्वयंपाकी 03 पदे
सुरक्षा रक्षक 03 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षे
परीक्षा फी : –
अर्ज पद्धती –
 ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रूम न. 10, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, उस्मानाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.