MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.पुणे येथे भरती

MahaTransco Recruitment 2022  : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२२ आहे.  एकूण जागा : ३२ रिक्त पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electricianशैक्षणिक पात्रता :०१) इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण … Continue reading MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.पुणे येथे भरती