महाराष्ट्र डाक विभागात मोठी भरती :10वी, 12वी उत्तीर्णांना संधी, पगार 81,100

India Post Recruitment 2021 – महाराष्ट्र डाक विभागात 10वी आणि 12वी उत्तीर्णांसाठी तब्बल 257 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना री करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज  करायचं आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

एकूण जागा : २५७

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पोस्टल असिस्टंट/ Postal Assistant ९३
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

२) सॉर्टिंग असिस्टंट/ Sorting Assistant ०९
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

३) पोस्टमन/ Postman ११३
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

४) मेलगार्ड/ Mail Guard –
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

५) मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi-Tasking Staff ४२
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

क्रीडा पात्रता: (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू   (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

वयाची अट: 27 नोव्हेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी : जनरल/ओबीसी  ₹200/- [SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला: फी नाही]

पगार :

पोस्टल असिस्टंट- 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना

सॉर्टिंग असिस्टंट- 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना

पोस्टमन- 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना

मेल गार्ड – 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना

मल्टी टास्किंग स्टाफ- 18,000 – 56,900 रुपये प्रतिमहिना

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2021 (06:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


इतर सरकारी नोकरी –

3 Comments
  1. Prerana says
    1. Dinesh Rajput says
  2. Pushpa says

    Lipik

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole