महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांसाठी भरती, तब्बल ‘एवढा’ पगार मिळेल

Maha Metro Bharti 2022: Maha Metro Rail Nagpur (Maharashtra Metro Rail Corporation Limited) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्याद्वारे त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव:

अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : पूर्ण वेळ B.E./ B. Tech. सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये.

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : पूर्ण वेळ B.E./ B. Tech. सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये.

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (आयटी)
शैक्षणिक पात्रता : पूर्ण वेळ B.E./ B. Tech. संगणक/आयटी अभियांत्रिकी मध्ये

उपमहाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : Full time B.E. / B. Tech

व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : Full time B.E. / B. Tech

नोकरी ठिकाण : नागपूर

वयोमर्यादा: कमाल 53 वर्षे

वेतन श्रेणी: 1,00,000 ते 2,60,000 रु

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22nd August 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता: General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Ltd. Metro Bhawan, Near Dikshaabhoomi, NAGPUR – 440 010

फी: फी नाही

निवड पद्धत: मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


1 Comment
  1. Devdett bandu phad says

    Yas

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.