महाराष्ट्र वन विभागातर्फे 50000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. अर्ज कसा कराल?

Mahaforest Recruitment 2022

Mahaforest Recruitment 2022 : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर येथे भरती निघाली असून यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : समन्वयक

शैक्षणिक पात्रता : ०१) पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा / डिग्री इन फॉरेस्ट मॅनेजमेंट ०२) शासकीय यंत्रेणे मध्ये ०१ वर्षे काम केल्याचा अनुभव

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी ४० वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर यांचे कार्यालय, नवीन काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर – ४४००१३.

अधिकृत संकेतस्थळ :  www.mahaforest.gov.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.