महाराष्ट्र वन विभागात 40000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी..

Mahaforest Recruitment 2022 : वन विभाग चंद्रपूर येथे विविध पदांसाठी निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक एप्रिल २०२२ आहे. 

एकूण जागा : ०२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पशुवैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) स्नातकोत्तरमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल. ०२) वन्यजीव, उपचार व हाताळण्याचा अनुभव. पशुवैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा व्यावहारिक अनुभव.

२) मिश्रक / Compounder ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, शासन मान्यताप्राप्त किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून पशुधन पर्यवेक्षक डिप्लोमा उत्तीर्ण, मराठी, हिन्दी इंग्रजी उत्तीर्ण, (लिहिणे, वाचणे, बोलणे) उत्तम ज्ञान असणे आवश्यक, MS-CIT किंवा तत्सम संगणक परीक्षा पास ०२) किमान ३ वर्षांचा अनुभव.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर रामबाग वनवसाहत परिसर (वनविश्रामगृह जवळ) माता मंदिर मुल, रोड चंद्रपूर – ४४२४०१.

E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.mahaforest.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


सरकारी जॉब संधी –

1 Comment
  1. Mangaladas Mali says

    Hi

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole