IRCTC मार्फत 80 जागांसाठी भरती ; 10वी + ITI उत्तीर्णांना संधी..

IRCTC Recruitment 2022 : इंडियन रेल्वे कॅटरिंग & टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : ८०

रिक्त पदाच नाव : संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (COPA)
वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी 15 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही. नोकरी ठिकाण: दिल्ली
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.irctc.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.