IOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती

IOCL Recruitment 2022: इंडियन आयल कार्पोरेशन लिमिटेड ( Indian Oil Corporation Limited) मध्ये काही रिक्त पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. IOCL च्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 आहे. एकूण जागा : १५३५ रिक्त पदाचे नाव … Continue reading IOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती