भारतीय नौदलात 1400 जागांसाठी मेगाभरती, 12वी पास उमेदवारांना संधी..
Indian Navy Agniveer Recruitment 2022
Indian Navy Agniveer Recruitment 2022 : भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या तब्बल 1400 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज प्रक्रिया 08 डिसेंबर 2022 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : १४००
रिक्त पदाचे नाव : अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच
आवश्यक शैक्षणिक पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
वयोमर्यादा:
या भरतीसाठी वयोमर्यादा १७.५ ते २१ वर्षे आहे. उमेदवाराचा जन्म 1 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यान झालेला असावा (दोन्ही तारखांसह)
शारीरिक पात्रता:
उंची :
पुरुष – 157 सेमी
महिला – 152 सेमी
परीक्षा फी : 550+18% GST
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची प्रक्रिया : 08 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : joinindiannavy.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा