(IMA) इंडियन मिलिटरी अकॅडेमी मध्ये ग्रुप C च्या पदांसाठी भरती

Indian Military Academy Recruitment 2021

Indian Military Academy Recruitment 2021 – (IMA) इंडियन मिलिटरी अकॅडेमी येथे विविध पदांच्या १८८ जागांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  188 

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कुक स्पेशल : 12
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

2) कुक IT : 03
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

3) MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) : 10
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

4) बूट मेकर/रिपेयर : 01
शैक्षणिक पात्रता: 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

5) निम्न श्रेणी लिपिक (LDC) : 03
शैक्षणिक पात्रता: 
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

6) मसालची : 02
शैक्षणिक पात्रता:
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

7) वेटर : 11
शैक्षणिक पात्रता: 
10वी उत्तीर्ण

8) फातिगमन : 21
शैक्षणिक पात्रता: 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

9) MTS (सफाईवाला) : 26
शैक्षणिक पात्रता: 
10वी उत्तीर्ण

10) ग्राउंड्समन : 46
शैक्षणिक पात्रता: 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

11) GC ऑर्डली : 33
शैक्षणिक पात्रता: 
10वी उत्तीर्ण

12) MTS (चौकीदार) : 04
शैक्षणिक पात्रता: 
10वी उत्तीर्ण

13) ग्रूम : 07
शैक्षणिक पात्रता: 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

14) बार्बर : 02
शैक्षणिक पात्रता: 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बर मध्ये प्रवीणता.

15) इक्विपमेंट रिपेयर : 01
शैक्षणिक पात्रता: 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

16) सायकल रिपेयर : 03
शैक्षणिक पात्रता: 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

17) MTS मेसेंजर : 02
शैक्षणिक पात्रता: 
10वी उत्तीर्ण

18) लॅब अटेंडंट : 01
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 03 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र. 3, 11 & 18: 18 ते 27 वर्षे
उर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे

परीक्षा फी : General: ₹50/- [SC/ST/OBC/PH/ExSM: फी नाही]

नोकरी ठिकाण : देहरादून

अर्ज कसा करावा: अर्ज नोंदणीकृत पोस्ट/स्पीड पोस्टद्वारे (केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे) स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार 9″X 4″) त्यावर 5 रुपये I- स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 03 जानेवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ : https://indianarmy.nic.in/home

जाहिरात (Indian Military Academy Recruitment 2021 Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


इतर सरकारी नोकरी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.