Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलात ३२२ पदांसाठी नवीन भरती, 10वी, 12वी पाससाठी संधी

Indian Coast Guard Bharti 2022 – भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांच्या एकूण ३२२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच ४ जानेवारी २०२२ पासून सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, इच्छुक उमेदवारांनी joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२२ आहे.

एकूण जागा : ३२२

पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) नाविक (जनरल ड्युटी): २६० पदे
२) नाविक (घरगुती शाखा): ३५  पदे
३) मेकॅनिकल: २७ पदे

शैक्षणिक पात्रता आणि वयो मर्यादा :
नाविक (सामान्य कर्तव्य): गणित आणि भौतिकशास्त्रासह 10+2. या पदासाठी उमेदवाराचा जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.

नाविक (घरगुती शाखा):  मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 10वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.

मेकॅनिकल: उमेदवाराकडे 10 वी पास आणि इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असावा. या पदासाठी उमेदवाराचा जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.

शारीरिक चाचणी

उंची: 157 सेमी
शर्यत: 7 मिनिटांत 1.6 किमी
सिट-अप्स: 20
पुश-अप्स: 10

निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल.

अर्ज शुल्क
या पदांसाठी, UR, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना ₹ 250 अर्ज शुल्क जमा करावे लागेल. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

पगार :

– नाविक (जनरल ड्युटी) : रु 21,700/- (पे स्तर-3)
– नाविक (घरगुती शाखा) : रु 21,700/- (वेतन स्तर-3)
– मेकॅनिकल : रु 29200/-+ 62,00/- अधिक महागाई भत्ता

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 04 जानेवारी 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.joinindiancoastguard.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


इतर सरकारी नोकरी –

1 Comment
  1. Sachin pawar says
Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.