IARI भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 जागांसाठी भरती, पदवीधरांसाठी मोठी संधी

IARI ICAR Recruitment 2022 : भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) मध्ये बंपर भरती होणार आहे. सहाय्यकांची भरती भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि तिच्या संस्थांमध्ये केली जाईल. एकूण 462 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट- iari.res.in वर जाऊन अर्ज करू शकतो.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०२२ आहे.

एकूण जागा : ४६२

पदाचे नाव आणि पदसंख्या :

सहाय्यक (ICAR संस्था) – ३९१ पदे
सहाय्यक (ICAR HQ) – ७१ पदे

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही विषयातील पदवी (60% गुण) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा- किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे

निवड पद्धती : उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.

पगार : सहाय्यक पदासाठी निवड झाल्यानंतर, तुम्हाला दरमहा 35400 रुपये पगार मिळेल. तर आयसीएआरच्या मुख्यालयात निवड झाल्यानंतर, दरमहा 44900 रुपये पगार मिळेल.

IARI ICAR Recruitment 2022 IMP Links –

अधिकृत संकेतस्थळ : iari.res.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


सरकारी जॉब संधी –

3 Comments
  1. Namdev says

    Hii sar Mai 12 pass hu muje job chahiye mai st Hu 9529246179 ye mera namber hai

  2. Namdev says

    Hi sar muje job chahiye mai 12 passs hu mai maharaja ka hu 9529246179 ye Mera namber hai

  3. Sandip shekhar Bhosale says

    Namaste sir I am completed BSC agri external so take me chance please

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.