HQ MIRC अहमदनगर येथे 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी.. आजच करा अर्ज

दहावी आणि बारावी पास असलेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. कारण मुख्यालय MIRC अहमदनगर येथे विविध पदांच्या ४५ जागांसाठी भरती (HQ MIRC Ahamadnagar recruitment 2022) निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन द्वारे करू करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ आहे.

एकूण जागा : ४५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कुक 11
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

2) वॉशरमन 03
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण.

3) सफाईवाला 13
शैक्षणिक पात्रता : 
10वी उत्तीर्ण.

4) बार्बर 07
शैक्षणिक पात्रता 
: 10वी उत्तीर्ण.

5) निम्न श्रेणी लिपिक 11
शैक्षणिक पात्रता : 
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट : १२ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२२ 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Adm Branch (Civil Department), Headquarters, MIRC, Darewadi, Solapur Road, Ahmednagar – 414110.

अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


इतर सरकारी नोकरी –

इंडियन ऑईल’ मध्ये 570 पदांसाठी भरती, 12वी उत्तीर्ण अर्ज करू शकतात

ESIC मध्ये 3847 पदांची जम्बो भरती, 10वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी

MPSC मार्फत विविध पदांच्या 900 जागांसाठी भरती, पदवीधरांना मोठी संधीनाशिक चलन नोट मुद्रणालयात विविध पदांची भरती

SEBI मध्ये विविध पदांच्या १२० जागा, 55000 पगार

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.